WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Post Office Bharti 2024: १०वी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिस मध्ये भरती ची संधी! असा करा अर्ज.

Indian Post Office Bharti 2024: मित्रानो तुम्ही देखील डाक विभाग अंतर्गत भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांन साठी इच्छुक असेल तर तुमच्या साठी Indian Post Office Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. तर या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला  ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि या भरतीसाठी 10 वी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2024 आहे. या तारखे नंतर उमेदवाराला अर्ज करता येणार नाही या प्रत्येक उमेदवाराने नोंद घ्यावी.

मित्रानो या भरतीसाठी अर्ज करण्याची तुमची इच्छा असेल तर या भारतीसाठीं लागणारी सर्व माहिती जसे शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,रिक्त पदांची माहिती आणि बाकी सर्व महत्वाची माहिती. अर्ज करण्यापूर्वी ही संपूर्ण माहिती कलगीपुर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला Indian Post Office Bharti 2024 या भरती बद्दल अजून माहिती हवी असेल तर खाली टेबले मध्ये दिलेल्या लिंक वरून या भरती साठी ची पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

Indian Post Office Bharti 2024 Information


DetailsInformation
Post NameStaff Car Driver (General Category)
Job LocationHaryana
Qualification10th pass + Valid Driving License + 3 years driving experience
Application Start Date19th November 2024
Age Limit18 to 27 years
Salary₹19,900 to ₹63,200 per month

पदाचे नाव – या भरतीद्वारे कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) हे पद भरण्यात येणार आहे.

भरती श्रेणी – या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे

नोकरीचे ठिकाण– नियुक्त उमेदवाराला हरियाणा (Jobs in Haryana) मध्ये नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- मित्रानो या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे 10वी पास + हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि 3 वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव असणे आवश्यक.

अर्ज करण्यास सुरुवात- 19 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहे.

अर्जाची शेवटची तारखी- अर्जासाठीची शेवटची तारीख ही 18 ते 27 वर्ष आहे.

मिळणारे वेतन – उमेदवारांना 19,900/- ते ६३,२००/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

How To Apply For Indian Post Office Bharti 2024 

मित्रांनो, जर तुम्ही Indian Post Office Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर कृपया पुढील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. कारण लेखात काही माहिती अपूर्ण असू शकते.

सर्व माहिती वाचल्यानंतर, तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल, आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता.

अर्ज करताना, कृपया तुमची सर्व माहिती अचूकपणे भरावी जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. आवश्यक माहिती भरून, संबंधित कागदपत्रे जोडण्यास विसरू नका.

अर्ज पाठवण्याचा पत्ता-
मुख्य पोस्टमास्टर जनरल,
हरियाणा सर्कल,
अंबाला.

तुमचा अर्ज वेळेवर आणि पूर्णपणे भरावा, ही कृपया लक्षात ठेवा.

Indian Post Office Bharti 2024 Notification PDF


📃भरतीची अधिकृत जाहिरात PDF येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती 📚येथे क्लिक करा

नवीन भरती अपडेट:

DTP Maharashtra Bharti 2024:महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये १५२ जागांसाठी भरती सुरु! बघा सविस्तर माहिती.

ICDS Bharti 2024-ग्रॅज्युएशन पास महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती ची संधी!

SAI Bharti 2024:पदवीधर उमेदवाराला भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी! आत्ताच अर्ज करा.

Leave a Comment