WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NIOT Recruitment 2024: राष्ट्रीय महासागरीय तंत्रज्ञान संस्थे मध्ये 152 पदांसाठी भरती, आत्ताच अर्ज करा.

NIOT Recruitment 2024: मित्रानो राष्ट्रीय महासागरीय तंत्रज्ञान संस्थे (NIOT) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे 152 पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल, ज्यामध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट III, प्रोजेक्ट सायंटिस्ट II, प्रोजेक्ट सायंटिस्ट I, प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट, प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट, रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, आणि ज्युनिअर रिसर्च फेलो यांसारखी विविध पदे उपलब्ध आहेत.

NIOT, जी भारताच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे, 1993 मध्ये स्थापन केली गेली होती. चेन्नई येथील मुख्यालय असलेली ही संस्था भारतीय महासागर क्षेत्रातील संशोधन व तंत्रज्ञान विकासासाठी अग्रगण्य आहे. तिचा मुख्य उद्देश म्हणजे भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील जिवंत आणि अजैविक संसाधनांचा संकलनासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आहे.

या भरतीद्वारे, महासागर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शोधण्यात येत आहेत, जे देशाच्या तांत्रिक प्रगतीला महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील. NIOT चे उद्दिष्ट महासागरातील अभियांत्रिकी समस्या सोडविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाची निर्मिती आणि विकास करणे आहे. अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने, भारत आपल्या समुद्री संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून, या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग शोधत आहे.

जर तुम्ही महासागर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न पाहत असाल, तर NIOT Bharti 2024 साठी आजचा अर्ज करा. या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तो कसा करायचा हे आर्टिकल मध्ये दिलेले आहे.

NIOT Recruitment 2024

नोकरी ठिकाण:चेन्नई
अर्ज शुल्क: या भरतीचा अर्ज करताना शुल्क घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारखी: 23 डिसेंबर 2024 (05:30 PM)

NIOT Recruitment 2024 Name of the Posts And Vacancies

पदाचे नावरिक्त स्थान आणि वर्ग
प्रोजेक्ट सायंटिस्ट III1 पद (UR)
प्रोजेक्ट सायंटिस्ट II7 पदे (UR)
प्रोजेक्ट सायंटिस्ट I34 पदे (UR-14, ST-4, SC-5, OBC-8, EWS-3)
प्रोजेक्ट सायंटिफिक असिस्टंट45 पदे (UR-23, ST-5, SC-5, OBC-8, EWS-4)
प्रोजेक्ट टेक्निशियन19 पदे (UR-9, ST-2, SC-1, OBC-6, EWS-1)
प्रोजेक्ट फील्ड असिस्टंट10 पदे (UR-6, SC-1, OBC-2, EWS-1)
प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट12 पदे (UR-5, ST-2, SC-3, OBC-1, EWS-1)
संशोधन सहकारी6 पदे (UR-4, SC-1, OBC-1)
सिनीयर संशोधन फेलो13 पदे (UR-6, ST-1, SC-2, OBC-3, EWS-1)
ज्युनियर संशोधन फेलो5 पदे (UR-4, OBC-1)
एकूण पदे152 पदे

NIOT Recruitment 2024 Educational Qualifications

पद क्र.शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1(i) 60% गुणांसह M.Sc. (Marine Biology/Marine Science/Zoology)
(ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र. 2(i) 60% गुणांसह M.E./M.Tech (Mechanical / Thermal / Production / Marine / Naval Architecture/ Ocean Engg./ Industrial Engineering/Electronics & Communication / Electronics / Applied Electronics/ VLSI Design/ Embedded system design/ Instrumentation & Control/Communication systems) किंवा M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology/Microbiology/Oceanography / Physical Oceanography / Physics/ Chemical Oceanography/ Ocean Technology / Ocean Science)
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. 3(i) 60% गुणांसह B.E./B.Tech. (Mechanical/ Electronics & Communication / Instrumentation/Biotechnology/Electrical / Electrical & Electronics/Civil) किंवा पदव्युत्तर पदवी (Oceanography/ Physical Oceanography/ Chemical Oceanography/Physics/Ocean Technology/ Ocean science) किंवा M.Sc. (Marine Biology/ Marine Science/ Zoology/Biotechnology/ Marine Biotechnology)
पद क्र. 460% गुणांसह डिप्लोमा (Mechanical / Mechatronics / Automobile/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/Electrical Engineering / Electrical & Electronics/Computer Science/Civil) किंवा पदवी (Zoology / Botany /Biochemistry/Microbiology/ Biotechnology/Bioinformatics/Chemistry/Physics) किंवा B.Sc (Computer Science) / BCA
पद क्र. 5(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Fitter/Electrician/Electronics / Instrumentation/Refrigeration / Air Conditioning)
पद क्र. 612वी उत्तीर्ण (Physics/ Chemistry/ Botany & Zoology) किंवा (Physics/ Chemistry / Biology & Maths)
पद क्र. 7कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र. 8डॉक्टरेट पदवी (Oceanography/ Physical Oceanography/Physics /Oceanic Sciences/Microbiology/Biotechnology/Bioinformatics) किंवा M.Tech (Ocean Technology/Biotechnology / Bioinformatics) + 03 वर्षे अनुभव
पद क्र. 9(i) 60% गुणांसह M.Sc. (Oceanography / Physical oceanography / Atmospheric science / Meteorology / Mathematics/Marine Biology/Marine Science /Microbiology/ Biotechnology/ Bioinformatics) किंवा B.E./B.Tech (Ocean Technology/Biotechnology/ Bioinformatics)
(ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. 10(i) 60% गुणांसह M.Sc. in Marine Biology/Marine Science /Microbiology /Biotechnology /Bioinformatics किंवा B.E./B.Tech. (Biotechnology / Bioinformatics)
(ii) CSIR-UGC NET

NIOT Recruitment 2024 Age Limit

पद क्र.वयोमर्यादा
पद क्र. 145 वर्षांपर्यंत
पद क्र. 240 वर्षांपर्यंत
पद क्र. 3 & 835 वर्षांपर्यंत
पद क्र. 4 ते 750 वर्षांपर्यंत
पद क्र. 932 वर्षांपर्यंत
पद क्र. 1028 वर्षांपर्यंत

More Job:- Fisheries Department Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभागमध्ये मध्येनोकरीची संधी !

NIOT Recruitment 2024 Apply Online

  • भारतीयराष्ट्रीय महासागरीय तंत्रज्ञान संस्थे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • या भरतीसाठी चा अर्ज फक्त अधिकृत पोर्टल वर करायचा आहे.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करून झाली की लॉगिन करा.
  • त्यानंतर Apply Now या लिंक वर क्लिक करा.
  • भरतीचा फॉर्म उघडेल फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.
  • जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी भरतीचा फॉर्म योग्यरीत्या भरला आहे का याची छाननी करा.
  • आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.
भरतीची अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा

FAQ

What is the last date to apply for the NIOT Bharti 2024?

The last date to apply for the NIOT Bharti 2024 is 23rd December 2024 by 5:30 PM.

Where can I apply for the NIOT Bharti 2024?

You can apply online through the official portal: https://services.niot.res.in/Recruit/

How many vacancies are there in total for NIOT Bharti 2024?

There are a total of 152 vacancies available across various posts in NIOT.

Leave a Comment