ADCC Bank Bharti 2024: मित्रानो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खास बँक मध्ये नोकरी करण्याची संधी आलेली आहे. अहिल्यानगर मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये तब्बल 700 जागांसाठी भरती ही भरती होणार आहे. तसेच या बँक मधील भरती साठी महाराष्ट्र कोणताही उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. तुम्ही जर ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर या भरती साठी आत्ताच अर्ज करा. तसेच या भरती बद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे, तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी याची जाहिरात वाचू शकतात. तसेच याचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 21 September 2024 पर्यंत ची मुदत असणार आहे. मित्रानो तुमच्या साठी ADCC Bank Bharti ही एक खास संधी चालून आलेली आहे. चला तर मग या भरती बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती तसेच ऑनलाईन अर्ज करायचा बघुयात.
ADCC Bank Bharti 2024 Notification
ADCC Bank मध्ये होणाऱ्या या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या जाहिरातीत या भरती बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ADCC Bank Bharti 2024 Information
Detail | Description |
---|---|
Recruitment Name | Ahmadnagar District Central Cooperative Bank Recruitment 2024 |
Department | Banking Department |
Post Names | General Manager (IT), Manager (IT), Deputy Manager (IT), First-Class In-Charge (IT), Clerical, Driver, Security Guard |
Educational Qualification | 10th pass, 12th pass, or graduates from various fields |
Number of Posts | 700 |
Age Limit | 25 to 50 |
Application Fee | ₹885 |
Application Process | Applications will be accepted online |
Selection Process | Examination |
Application Deadline | September 21, 2024 |
ADCC Bank Bharti 2024 Vacancy
व्यवस्थापन स्तर | पद श्रेणी | पद संख्या |
---|---|---|
वरिष्ठ व्यवस्थापन | जनरल मॅनेजर (संगणक) | 1 |
वरिष्ठ व्यवस्थापन | मॅनेजर (संगणक) | 2 |
वरिष्ठ व्यवस्थापन | डेप्युटी मॅनेजर (संगणक) | 1 |
मध्य व्यवस्थापन | इनचार्ज प्रथम श्रेणी | 1 |
Management Level | Post Category | Number of Positions |
---|---|---|
Senior Management | General Manager (IT) | 1 |
Senior Management | Manager (IT) | 2 |
Senior Management | Deputy Manager (IT) | 1 |
Middle Management | First-Class In-Charge | 1 |
Read It Also:https://aaplibatmi24.com/free-education-for-girl-in-maharashtra/
How to Apply Online For ADCC Bank Bharti 2024
- या भारतासाठी अर्ज करण्यासाठी https://adccbanknagar.in/ या वेबसाइट वर जायचे आहे.
- तसेच या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आपला अर्ज हा जाहिरातीत दिल्याप्रमाणे अंतिम तारखेच्या आता सबमिट करायचा आहे.
- अर्ज करताना उमेदवाराला संपूर्ण कागदपत्र व्यवस्तीत द्यायचे आहे.
- त्यानंतर अर्जासाठी लागणार शुल्क भरायचा आहे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करताना पुन्हा संपूर्ण अर्ज तपासून घ्यायचा आहे,नंतर अर्ज एडिट करता येत नाही.
- तसेच भरती ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
FAQ
Adcc bank bharti 2024 ahmednagar last date
The Last Date Of ADCC Bank Bharti 2024 is 21 September 2024
Adcc bank bharti 2024 ahmednagar vacancy
There Are 700 vacancy for Adcc bank bharti 2024
2 thoughts on “Adcc Bank Bharti 2024 अहिल्यानगर मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये तब्बल 700 जागांसाठी भरती बघा सविस्तर.”