Bombay High Court Bharti 2024:मित्रानो बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये नवीन रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकारी वेबसाइट वेबसाईट वर नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. या नोटिफिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे या भरती द्वारे 5 पदे भरण्यात येणार आहेत. तसेच मित्रानो तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 23 सेप्टेंबर 2024 आहे.त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.मित्रानो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ची सर्व माहिती जसे रिक्त पदे ,अर्ज पद्धत ,वय शैक्षणिक पात्रता ची संपुर्ण माहिती या लेखा मध्ये अगदी सुटसुटीत आणि पटकन समजेल अशी दिलेली आहे.
Bombay High Court Bharti 2024 Information
भरतीचे नाव | Bombay High Court Bharti 2024 |
वयोमार्यादा | 20 ते 38 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 23 सेप्टेंबर 2024 |
पदे | 05 |
Name of Post | Counsellor (Part Time) |
No. of Posts | 05 |
Last Date of Application | 23/09/2024 |
Remuneration | Rs. 5000- for every three hours |
Office Contact | .hcnag.legalservices@gmail.com |
ABOUT MAIN MEDIATION CENTRE
The High Court Legal Services Sub-Committee, High Court of Bombay, Nagpur
Bench Nagpur at Room No. 56, Ground floor, High Court Building, High Court of
Bombay, Nagpur Bench Nagpur. The Mediation Centre at Nagpur is establishing
the panel of trained Mediators for post-litigation cases of High Court, of Bombay,
Nagpur Bench Nagpur, therefore there is need of Counsellors. Accordingly, the
Mediation Monitoring Sub-Committee Nagpur has decided to constitute a panel of
05 Counsellors for pre-litigation and post-litigation matters. This panel will
provide psycho-social services to the litigants approaching the High Courtin
matrimonial disputes and other disputes. The panel will provide services to
individuals and couples in distress and promote their overall emotional wellbeing.
Bombay High Court Bharti 2024 Vacancy
- या भरती द्वारे समुपदेशक ही पदे भरण्यात येणार आहे. तसेच समुपदेशक पदाची नियुक्ती पूर्णपणे करारावर आधारित असेल, ज्याची मुदत 1 वर्षाची असेल आणि समुपदेशकांच्या प्रभावी सेवेनुसार पुढील वर्षात नूतनीकरण केले जाऊ शकते. यामध्ये 3 तास पार्टटाइम काम असणार आहे व सेवांची आवश्यकता भासल्यास कामासाठी बोलावले जाईल.
- यामध्ये एकूण पदे भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | यासाठी खालीख पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा . |
Bombay High Court Bharti 2024 Age Limit
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 38 असे असायला हवे तसेच SC/ST Category मधील उमेदवाराला 05 वर्षे सूट तर OBC Category मध्ये 03 वर्षे सूट असणार आहे.
How To Apply Bombay High Court Bharti 2024
मित्रानो भरती चा अर्ज करण्यासाठी खाली दिलेली प्रोसेस फोल्लो करू शकतात.
- या भरती साठी उमेदवाराला अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
- तसेच अर्ज करण्यापूर्वी खाली टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून भरतीसाठी ची पीडीएफ कलगीपुर्वक वाचायची आहे.
- त्यानंतर टेबल मध्ये अर्ज करण्यासाठीची लिंक आहे त्यावर जायचे आहे.
- कुठलीही चूक न करता अर्ज व्यवस्थित भरायचा आहे.
- त्यानंतर अर्जा मध्ये दिलेले कागदपत्र अर्जाला जोडायचे आहे.
- व त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
Important Links
📝 पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |
मित्रानो आपन या लेखात आपण Income Tax Recruitment 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.