HAL Recruitement 2024: १०वी पास उमेदवारांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये नोकरीची खास संधी!
HAL Recruitement 2024 : मित्रानो तुम्ही ही एका चांगल्या सरकारी नोकरीच्या तर तुमच्यासाठी खास संधी आलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत तुमच्या कडे भारी संधी आलेली आहे. तुम्ही जर १०वी पास किंवा आयटीआय झाले असाल तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी भारतातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकणार आहे. तसेच मित्रानो तुमच्या डोक्यात विचार … Read more