WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ICDS Bharti 2024-ग्रॅज्युएशन पास महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती ची संधी!

ICDS Bharti 2024- तर डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मार्फत भरती सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क ही पदे भरली जाणार आहेत. तसेच तुमचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन पास असेल तर तुमच्यासाठी या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची खास संधी आलेली आहे. या भरती मार्फत एकूण 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती साठी उमेदवाराला एक परीक्षा द्यावी लागणार आहे,यासाठी अधिकृत वेबसाईटवरून ओंलीने स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. तर हा अर्ज कसा करायचा?,भरती साठी शैक्षणिक पात्रता ,अर्ज शुल्क ,जागा याची सर्व माहिती खाली आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

पदाचे नावमुख्यसेविका गट-क
रिक्त जागा102
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
वेतन श्रेणी1,12,400 रु.
वयाची अट21 ते 38 वर्षे
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग: ₹1000
मागासवर्गीय: ₹900

ICDS Bharti 2024 Information

ICDS Bharti साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली स्टेप बाय स्टेप दिलेली आहे. तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर माहिती काळजीपुर्वक वाचा आणि अर्ज करा.

भरतीचे नाव– एकात्मिक बाल विकास विभाग भरती 

भरती श्रेणी – केंद्र श्रेणी

उपलब्ध पदसंख्या –

पदाचे नावपद संख्यावेतन
मुख्यसेविका गट-क10235,400 ते 1,12,400 रु.
Total102

पदाचे नाव – मुख्यसेविका गट-क

आवश्यक शैक्षणिक पात्रता-

एकात्मिक बाल विकास भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन असायला हवे. ज्या उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण असेल त्यालाच या भरती साठी अर्ज करता येणार आहे

अर्जाची शेवटची तारखी– 03 नोव्हेंबर 2024

अर्ज शुल्क – अर्ज करताना खुला प्रवर्ग साठी : ₹1000/- तर मागासवर्गीय प्रवर्गा साठी : ₹900/- इतके शुल्क आकारले जातील.

हे देखील वाचा : Jio Work From Home Jobs 2024: जिओ मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवाराण साठी वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी,भरती सुरु आहे.

ICDS Bharti 2024 Selection Process

एकात्मिक बाल विकास विभाग भरती साठी अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड हि खाली नमूद केल्याप्रमाणे होईल

  1. सर्वप्रथम अर्जदार उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा होईल.
  2. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत उमेदवार पास झाले की पुढच्या टप्प्यामध्ये उमेदवारांचे सर्व कागदपत्रे तपासले जातील.
  3. त्यानंतर पात्र अशा सर्व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, अंतिम यादीमध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना या भरतीसाठी निवडले जाईल.

How to Online Apply ICDS Bharti 2024

एकात्मिक बाल विकास विभाग भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे,त्यानंतर
  • तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
  • नोंदणी झाली की त्याठिकाणी तुम्हाला लॉगिन व्हायचे आहे.
  • त्यानंतर Apply Online या लिंक वर क्लिक करून अर्ज भरायला सुरवात करायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी येईल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती अचूक भरायची आहे.
  • त्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरायाचे आहे, तुम्ही कोणत्याही ओंलीने मोड ने पेमेंट शकता.
  • शेवटी फॉर्म Recheck करा ,त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज एकात्मिक बाल विकास विभागाकडे सादर करा.
ICDS Bharti 2024

मित्रानो आपन या लेखात ICDS Bharti 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.

💻 सविस्तर माहिती 📚येथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
📢 जाहिरातयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा

Leave a Comment