Income Tax Recruitment 2024:मित्रानो तुम्ही जर 10 वी पास असला आणि त्याचबरोबर तुम्ही सध्या नोकरी च्या शोधात असाल तर,तुमच्या साठी आयकर विभागाकडून कॅन्टीन अटेंडंट या पद साठी खास नोकरीची संधी आलेली आहे. तसेच या भरती ची जाहिरात प्रकर्षित करण्यात आलेली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी ची अंतिम तारिख ही 22 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवाराला यासाठी या तारखेच्या आता अर्ज करायचा आह. ज्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करायचा आहे,त्याने हा लेख आणि भरतीसाठी ची संपूर्ण पीडीफ वाचायची आहे. चला तर मग या भरती साठी ची अधिकृत जाहिरात पीडीएफ, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख. याबद्धल माहिती घेऊयात.
आयकर विभागाकडून होणाऱ्या या भरतीचे नाव आयकर विभाग (Income Tax Department) भरती 2024 असे आहे, या अंतर्गत कॅन्टीन अटेंडंट ही पदे भरली जाणार आहे.तसेच ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार आहे, व यासाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे. व यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला पुर्ण भारता मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
Income Tax Recruitment Canteen Attendant Vacancies2024
या भरती अंतर्गत कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी भरती होणार असुन या अंतर्गत २५ पदाची भरती होणार आहे. यामध्ये कॅटेगरी नुसार पदांची वाटप होणार आहे. जि खाली दिलेल्या टेबले मध्ये तुम्ही बघु शकतात .
Category
NO OF Posts
UR
13
OBC
6
EWS
2
SC
3
ST
1
Income Tax Canteen AttendantSalary
या भरती द्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 18,000/- ते 56,900/- पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
Income Tax RecruitmentEducational Qualification
या भरती साठी उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामुळे अनेक 10वी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी भेटणार आहे.
Income Tax Recruitment 2024 Application Process
अर्ज पद्धत:- यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. व तो कसा व कोठून करायचा आहे, याचि संपुर्ण माहिती पुढे दिलेली आहे.
अर्जाची सुरवात :- या भरती साठी अर्ज करण्यास सुरवात 07 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रानो या भरती साठी तुम्ही घरी बसल्या बसल्या आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईल मधून अर्ज करू शकतात. त्यासाठीची सर्व प्रोसेस पुढे दिलेली आहे. महत्वाचे म्हणजे हा अर्ज करण्या आधी तुम्हाला खाली टेबले मध्ये दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक वरून पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व त्यानंतर पुढे दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वरती जायचे आहे याची लिंक तुम्हाला खाली टेबल मध्ये भेटेल.
आणि अर्ज करताना तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे.
आवश्यक माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करायचे आहे. कागद पात्र अपलोड करताना त्यामध्ये दिलेल्या साईझ मध्ये कागदपत्रे ठेवायचे आहे. नाहीतर ते अपलोड होणार नाही.
त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. आणि अर्जची प्रिंटआउट काढून घायची आहे.
मित्रानो आपन या लेखात आपण Income Tax Recruitment 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.
FAQ
Income Tax Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
3 thoughts on “Income Tax Recruitment 2024: १० वी उत्तीर्णउमेदवारांना आयकर विभागमद्धे नोकरी ची खास संधी!,बघा सविस्तर माहिती.”
3 thoughts on “Income Tax Recruitment 2024: १० वी उत्तीर्णउमेदवारांना आयकर विभागमद्धे नोकरी ची खास संधी!,बघा सविस्तर माहिती.”