Jio Work From Home Job: मित्रानो तुम्ही देखील एक वर्क फ्रॉम होम असणारी एक नोकरी च्या शोधात असाल तर तुमच्याकडे Jio कंपनी कडून एक चांगली संधीव चालून आहे. या भरती अंतर्गत जीओ मध्ये वेगवेगळे रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ही माहिती च्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला या भरती बद्दल संपूर्ण माहिती बद्दल जाणून घायाला हवे, या भरती साठी असणाऱ्या रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. ही संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख काळजिपूर्वक वाचा.
Jio Work From Home Job Information
भरतीचे नाव | Jio Work From Home Job |
वयोमार्यादा | 18 ते 38 वर्ष |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 18 सप्टेंबर 2024 |
जिओ मध्ये होणाऱ्या या भरती साठी उमेदवारीसाठी 18 ते 38 वर्ष अशी वयोमार्यादा आहे.व SC/ST साठी 05 वर्षाची सूट असणार आहे तर OBC मध्ये 03 वर्षाची सूट मिळणार आहे.आणि तसेच या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारखी 18 सप्टेंबर 2024 आहे.
Jio Work From Home Vacancy
जिओ कंपंनी च्या या भरती अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर, वॉइस प्रॉसेसर ही पदे जाणार आहे. तसेच एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत.
Qualification For Jio Work From Home Jobs
डाटा एंट्री ऑपरेटर , वॉइस प्रॉसेसर च्या या 25 पदांसाठी होणाऱ्या या भरती मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार अर्ज शकतात. या भरती मुळे फ्रेशर्स ला एक चांगली संधी भेटणार आहे.
हे वाचा: SBI Bharti 2024: स्टेट बँक मध्ये 1511 जागांसाठी भरती होत आहे आहे! बघा सविस्तर माहिती.
How To Apply For Jio Work From Home Jobs 2024
जिओ च्या या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
ऑनलाइन अर्ज लिंक- येथे क्लिक करा.
अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
अर्ज हा कोणतीही चूक ना करता पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे .
भरती साठी व अर्जा यामध्ये दिलेली आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला अपलोड करायचे आहे.
यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे.
मित्रानो आपन या लेखात आपण Jio Work From Home Jobs या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला खालील टॅबल मध्ये मिळून जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Link | इथे क्लिक करा |
नोकरी Update ग्रुप जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
READ THIS
1 thought on “Jio Work From Home Jobs २०२४ -फ्रेशर्स साठी Jio मध्ये वर्क फ्रॉम होम काम करण्याची मोठी संधी!”