Motorola Edge 50 Fusion Review: सध्या मार्केट मध्ये खूप नवनवीन स्मार्टफोन येत आहेत. ज्यामध्ये कमी किमतीत खूप सारे फीचर्स पहायला आपल्याला मिळतात तसेच आज तुमच्या साठी एक 25,000 हजार च्या आतील एक धमाकेदार स्मार्टफोन घेऊन आलेलो आहोत. Motorola च्या या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 हा प्रोसेसर वापरलेला आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये जास्त वेळ चालण्यासाठी 5000 mAh क्षमता असणारी बॅटरी वापरण्यात आलेली आहे. व हा स्मार्टफोन Android v14 या ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतो,या स्मार्टफोन मध्ये छान फोटोस काढण्यासाठी 50 MP + 13 MP चे 2 कॅमेराज दिलेले आहे. तसेच सेल्फी साठी यामध्ये 32 MP कॅमेरा दिलेला आहे. चला तर मग आपण या स्मार्टफोन मधील सर्व स्पेसिफिकेशन आणि किमती बद्दल संपूर्ण माहिती पाहुयात.
Motorola Edge 50 Fusion Specification
Processor | Qualcomm Snapdragon 7s Gen 2 |
Operating System | Android v14 |
Rear Camera | 50 MP + 13 MP |
Front Camera | 32 MP |
Battery | 5000 mAh |
Display | 6.67 inches (16.94 cm) |
Fingerprint Sensor Position | On-screen |
Price | Rs. 24,600 |
Motorola Edge 50 Fusion या स्मार्टफोन मध्ये खूप चांगले चांगले स्पेसिफिकेशन्स आहे जे की प्रत्येक वापरकर्त्याला हवे असतात. या स्मार्टफोन मधील सर्व स्पेसिफिकेशन्स खाली दिलेले आहे.
Moto Edge 50 Fusion Display
Edge 50 Fusion या स्मार्टफोन मध्ये P-OLED टाईप चा डिस्प्ले आहे जो दिसायला खूप आकर्षक आणि भारी आहे. तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.67 inches (16.94 cm) स्क्रीन साईझ दिलेली आहे. ज्यामुळे या स्मार्टफोन मध्ये गेमिंग आणि व्हिडिओज पाहण्यासाठी एक चांगला आणि उत्तम अनुभव मिळतो. या स्मार्टफोन मध्ये 1600 nits पीक ब्राइटनेस आहे ज्यामुळे दिवसा भर उजेडात हा स्मार्टफोन वापरण्यासाठी कुठला ही प्रॉब्लेम येत नाही. तसेच या स्मार्टफोन मध्ये 144 Hz रिफ़्रेश रेट दिलेला आहे.
Moto Edge 50 Fusion Camera
Edge 50 Fusion या स्मार्टफोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे ज्यामध्ये मागच्या बाजूला २ कॅमेरा आहेत ज्यामध्ये एक 50 MP आणि दुसरा 13 MP चा आहे. ज्यामुळे या स्मार्टफोन मध्ये चांगल्या दर्जाचे व उत्तम फोटोज काढता येतात. तसेच या फोटोज ची एडिटिंग करता येते. तसेच यामध्ये Autofocus चे फीचर्स दिलेला आहे ज्यामुळे एका वस्तू वरती कॅमेरा फोकस करता येतो. तसेच या स्मार्टफोन मध्ये सेल्फी आणि विडिओ कॉलिंग साठी 32 MP चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. ज्यामुळे वापरकर्त्या ला चांगले सेल्फीज धेता येतील.
Read It:https://aaplibatmi24.com/gautam-adani-net-worth/
Moto Edge 50 Fusion Ram & Storage
Edge 50 Fusion मध्ये 8 GB रॅम दिलेले आहे तसेच या मध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज दिलेले आहे .ज्यामुळे वापरकर्त्याला सर्व प्रकारचे अँप्स आणि गेम वापरता येतात. तसेच या स्मार्टफोन मध्ये UFS 2.2 स्टोरेज टाईप दिलेले आहे.
Moto Edge 50 Fusion Battery
Edge 50 Fusion स्मार्टफोन मध्ये जास्त वेळ चार्जिंग टीकण्यासाठी 5000 mAh क्षमते ची बॅटरी दिलेली आहे. ज्यामुळे एका चार्जिंग मध्ये हा मोबाईल जास्त वेळा टिकतो. तसेच या स्मार्टफोन ला सारखा सारखा चार्जिंग करावा लागत नाही. तसेच या स्मार्टफोन मध्ये USB Type-C चार्जिंग पॉईंट दिलेला आहे.
Moto Edge 50 Fusion Sensor
Edge 50 Fusion स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे,ज्यामुळे मोबाईल मध्ये सुरक्षे साठी लॉक करता येतो. व हा सेन्सर स्क्रीन वर दिलेला आहे. तसेच या मध्ये Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope हे सर्व सेन्सर्स दिलेले आहे.
Moto Edge 50 Fusion Price In India
Motorola Edge 50 Fusion या स्मार्टफोन ची भारतात Rs. 24,600 रुपये आहे. जी एका सामान्य व्यक्ती साठी खूप चांगली आहे तसेच या स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन च्या मानाने ही किंमत खूप चांगली आहे. तसेच हा स्मार्टफोन ऑनलाईन अँप्स आणि लोकल स्मार्टफोन स्टोर वरती उपलब्ध आहे.
FAQ
Motorola Edge 50 Fusion ची भारतात किंमत किती आहे?
Motorola Edge 50 Fusion ची भारतात Rs. 24,600 इतकी किंमत आहे.
Motorola Edge 50 Fusion मध्ये किती बॅटरी क्षमता आहे?
Motorola Edge 50 Fusion मध्ये 5000 mAh बॅटरी क्षमता आहे.
Motorola Edge 50 Fusion हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे का?
Motorola Edge 50 Fusion या स्मार्टफोन मध्ये IP68 रेटिंग आहे, म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे.