WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MRVC Recruitment 2024: मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन नोकरी ची संधी! पगार आहे 84,070 इतका.

MRVC Recruitment 2024 Notification

MRVC Recruitment 2024 – मित्रानो तुम्ही देखील नोकरी च्या शोकात असाल तर तुमच्या साठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत “प्रकल्प अभियंता (स्थापत्य)” ही भरती सुरू झाली आहे. तर या भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि या अंतर्गत एकूण 20 पदे भरण्यात येणार आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे. या तारखे नंतर उमेदवाराला अर्ज करता येणार नाही याची प्रत्येक उमेदवाराने नोंद घ्यावी.

मित्रानो या भरतीसाठी अर्ज करण्याची तुमची इच्छा असेल तर या भारतीसाठीं लागणारी सर्व माहिती जसे शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,रिक्त पदांची माहिती आणि बाकी सर्व महत्वाची माहिती. अर्ज करण्यापूर्वी ही संपूर्ण माहिती कलगीपुर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला MRVC Recruitment 2024 Notification या भरती बद्दल अजून माहिती हवी असेल तर खाली टेबले मध्ये दिलेल्या लिंक वरून या भरती साठी ची पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

MRVC Recruitment 2024 Information


विवरणमाहिती
पदाचे नावप्रकल्प अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या20 जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा30 वर्षे पर्यंत
अर्ज पद्धतीऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ताcareer@mrvc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 डिसेंबर 2024

DetailsInformation
Post NameProject Engineer (Civil)
Number of Vacancies20 positions
Educational QualificationAs per the requirements of the post (Refer to the original advertisement)
Age LimitUp to 30 years
Application ModeOnline (via Email)
Email Addresscareer@mrvc.gov.in
Last Date to Apply13th December 2024

नवीन भरती अपडेट: Indian Post Office Bharti 2024: १०वी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिस मध्ये भरती ची संधी! असा करा अर्ज.


MRVC Mumbai Education Qualification

प्रकल्प अभियंता (स्थापत्य) पदासाठी अर्ज करणाऱ्याने स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी (B.E./B.Tech) घेतलेली असावी, तसेच किमान 70% गुण प्राप्त केलेले असावे. याशिवाय, संबंधित क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी एकूण 20 जागा उपलब्ध आहेत. हे पद प्रकल्प अभियंते म्हणून काम करणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना स्थापत्य अभियांत्रिकीच्या तांत्रिक ज्ञानासोबतच प्रकल्प व्यवस्थापनाचा अनुभवही असावा लागेल.

Salary For MRVC Mumbai Recruitment 2024

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत होणाऱ्या “प्रकल्प अभियंता (स्थापत्य)” या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 84,070/- रुपये मासिक वेतन दिले जाणार दिले जाणार आहे.

How To Online Apply For MRVC Recruitment 2024

  • ऑनलाईन अर्ज पद्धती: या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे, आणि उमेदवारांना ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल.
  • पात्रता: फक्त पात्र उमेदवारांनाच अर्ज करण्याची संधी आहे, आणि पात्रतेच्या सर्व अटी अधिकृत जाहिरातमध्ये दिलेल्या आहेत.
  • वेबसाइट/लिंक: अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना दिलेल्या वेबसाइटवर किंवा लिंकवर क्लिक करून अर्जाचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करणे: अर्ज फॉर्म भरल्यानंतर, उमेदवारांनी तो दिलेल्या ई-मेल पत्त्यावर (career@mrvc.gov.in) पाठवावा.
  • महत्त्वाची गोष्ट: अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे अर्ज अंतिम तारखेपूर्वी सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

📃भरतीची अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा
💻 सविस्तर माहिती 📚येथे क्लिक करा

नवीन भरती अपडेट:

Leave a Comment