WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Namo Shetkari Yojana अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार महाराष्ट्र सरकार कडून 6 हजार रुपये,बघा सविस्तर माहिती.

Namo Shetkari Yojana:महाराष्ट सरकार नवनवीन योजना महाराष्ट्रातील जनतेसाठी घेऊन येत असते, त्यामधील एक शेतकर्यानं साठी असलेली एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. भारतातील सर्व शेतकरी बांधवाना किसान सम्मान निधि योजना अंतर्गत केंद्र सरकार कडून ₹6000 प्राप्त मिळतात,तसेच भर घालत महाराष्ट्र सरकार ने नमो शेतकरी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार द्वारे आणखी ₹6000 मिळणार आहे. तसेच हे पैसे केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना च्या व्यतरिक्त असणार आहे . केंद्र सरकार च्या या योजने सोबतच महाराष्ट्र सरकार च्या या नमो शेतकरी योजने चा फायदा शेतकऱ्याला येणार आहे. चला तर मग या योजने ची संपूर्ण सविस्तर माहिती तसेच अर्ज करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती पाहुयात.

Namo Shetkari Yojana काय आहे ?

महाराष्ट्र सरकार द्वारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी काढलेली Namo Shetkari ही एक योजना आहे. जी केंद्र सरकार च्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजने सारखी एक योजना आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील सर्व शेतकर्याना वर्षाला ₹6000 रुपये देणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला सरकार द्वारे ₹12000 मिळणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना शेती साठी प्रोत्सान देणे हा आहे, कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे. तसेच या योजने मध्ये सरकार कडून शेतकऱ्याला 1 रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील जवळ जवळ 1.5 करोड़ शेतकरी कुटुंबाला होणार आहे.

Namo Shetkari Yojana चे फायदे.

Namo Shetkari Yojana याचा फायदा हा महाराष्टारील गरीब शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजने साठी महाराष्ट्र सरकार 6900 करोड़ रुपये खर्च करणार आहेत. तसेच याची रकम शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्याला शेती करण्यास चांगले प्रोस्थान मिळेल. व शेतकर्या चे जीवन सुधारेल. सरळ सांगायचे झाले तर या योजने चा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधाराने हा आहे.

Free Education For Girl In Maharashtra 2024 Full Information In Marathi

READ IT

Namo Shetkari Yojana साठी लागणारे कागदपत्र

क्रमांककागदपत्र
1आधार कार्ड
2महाराष्ट्रातील निवास प्रमाणपत्र
3उत्पन्न प्रमाणपत्र
4बँकेच्या खात्याचा तपशील
5जमिनीचे दस्तावेज
6पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक
7मोबाइल नंबर
8पासपोर्ट साईझ फोटो

Namo Shetkari Yojana साठी पात्रात


Namo Shetkari Yojana चा लाभ हा फक्त महाराष्ट्र्रातील रहिवास्यांना घेता येणार आहे. त्याच बरोबर तुम्ही एक शेतकरी असायला हवे. तसेच तुमच्या कडे शेती उपयुक्त जमीन असणे आवश्यक आहे,तसेच हे जमीन तुमची आहे यासाठी पुरावे असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या कडे आधार ला लिंक असलेले बँक अकाउंट असणे अनिवार्य आहे.

Namo Shetkari Yojana रेजिस्ट्रेशन

शेतकरी मित्राहो नमो शेतकरी योजनेसाठी खटल्याहि प्रकारचे रेजिस्ट्रेशन करायला लागणार नाही. कारण केंद्र सरकारच्या पी एम किसान सम्मान निधीचे ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले आहे त्या सर्वाना या जोजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकरात अर्ज करावा.

निष्कर्ष 

शेतकरी मित्रानो अपेक्षा आहे या लेखात दिलेली संपूर्ण वाचली असेल, जर तुम्हाला आम्ही दिलेली हि माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी बांधवाना नक्की शेअर करा व अश्याच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी साठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला नक्की जॉईन करा.

GET IN TOUCH

WhatApp Group

FAQ

नमो शेतकरी योजना कोणासाठी आहे ?

नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातीलशेतकऱ्यां साठी आहे.

नमो शेतकरी योजने अंतर्गत किती पैसे मिळणार आहे?

नमो शेतकरी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्याला 6000/-रुपये मिळणार आहे.

1 thought on “Namo Shetkari Yojana अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार महाराष्ट्र सरकार कडून 6 हजार रुपये,बघा सविस्तर माहिती.”

Leave a Comment