PM Internship Yojana 2024 – मित्रानो तुम्ही जर १०वी पास असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या PM Internship Yojana अंतर्गत नोकरी करण्याची संधी आलेली आहे. या भरती द्वारे केंद्र सरकार द्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना सुरु केली आहे.
मित्रानो तुम्ही जर या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी इच्छुक असाल तर कुठला ही वेळ घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा, या भरती साठी अर्ज करण्यासाठी ची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख याची सर्व माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आर्टिकल काळजिपुर्वक वाचा.
मित्रानो केंद्र सरकारच्या या PM Internship Yojana अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे लाभ भेटणार आहेत. व या भारतीद्वारे निवड झालेल्या उमेदवाराला देशातील टॉप कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेता येणार आहे. या अनुभवामुळे उमेदवाराला भविष्यात नोकरी साठी एक चांगली संधी मिळू शकते.
तसेच 12 महिन्याच्या या इंटर्नशिप योजने अंतर्गत काम करणाऱ्या उमेदवराला मासिक स्वरूपात 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत Stipend दिले जाणार आहे.व उमेदवाराला जॉईन झाल्याझाल्या अनुदान स्वरूपात 6000 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याच बरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत उमेदवाराला विमा संरक्षण दिले जाणार आहे.
https://pminternship.mca.gov.in/login/ हे पोर्टल आता तरुणाला साइन अप करण्यासाठी आणि त्यांची प्रोफाइल तयार करण्यासाठी खुले झाले आहे. तुम्ही नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ईमेल किंवा मोबाईल नंबरवर इंटर्नशिपच्या संधींबद्दल माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही उपलब्ध इंटर्नशिपमधून निवड करू शकता. नोंदणी किंवा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अधिक माहितीसाठी कृपया अपडेट रहा.
PM Internship Yojana 2024 Apply Process
मित्रानो PM Internship Yojana 2024 चा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि तो तुम्हीं घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल किंवा करू शकतात. अर्ज कसा करायचा ते पुढे आर्टिकल मध्ये दिलेले आहे. तसेच अर्ज करण्या पुरवी या इंटर्नशिप साठीची जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
How to Online Apply For PM Internship Yojana 2024
अर्ज करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यायची आहे, त्याची लिंक टेबल मध्ये दिलेली आहे.
त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पोर्टल वर लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी ऑपशन येईल अर्ज संपूर्ण आणि अचूक भरायचा आहे.
आवश्यक असे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
या स्कीम साठी कोणत्याही स्वरूपाची फी आकारली जाणार नाही, त्यामुळे सर्वजण पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
फॉर्म योग्य रीतीने अर्ज भरून झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही कंपनीमध्ये इंटर्नशिप करता येणार आहे. त्यामुळे उमेदवार आपल्या आवडत्या क्षेत्रात Internship मिळवु शकतो. या निवड प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातील, आणि या दरम्यान अंतिम निवडीमध्ये तुमचे शैक्षणिक रेकॉर्ड देखील तपासले जाईल.
मित्रानो आपन या लेखात PM Internship Yojana 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.
1 thought on “PM Internship Yojana 2024: १० वी पास मुलांसाठी केंद्र सरकार द्वारे मेगा भरती,आत्ताच करा.”