WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Realme Narzo 70 Curve हा धमाकेदार स्मार्टफोन होणार आहे भारतात लाँच! जाणून घ्या संभाव्य फीचर्स.

Realme Narzo 70 Curve: मित्रांनो प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी रियलमी आपला Realme Narzo 70 Curve हा नवीन स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च करणार आहे हा स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतात लॉन्च होईल अशी बातमी समोर येत आहे. हा स्मार्टफोन या सिरीज मधील चौथा फोन असेल.

हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेत यासमोर फोनला खूप प्रतिसाद मिळण्याच्या अपेक्षा या स्मार्टफोन मध्ये मोठी स्क्रीन चांगल्या प्रतीचे प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरा पाहायला मिळू शकतो तसेच यामध्ये नवीन फीचर्स असण्याची शक्यता आहे.

Realme Narzo 70 Curve भारतात लाँच होणार

Realme Narzo 70 Curve हा स्मार्टफोन भारतात वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार आहे. कोणताही स्मार्टफोन घ्यायचा म्हटलं की ग्राहक सर्वप्रथम त्याच्या किमतीकडे लक्ष देतो तसेच सर्वांच्या खिशाला परवडे अशी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे.

म्हणजेच हा स्मार्टफोन15000 ते 20000 किमतीच्या श्रेणीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु काही रिपोर्टनुसार या स्मार्टफोन मध्य realme narzo 70 या स्मार्टफोन सारखे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन असण्याची अपेक्षा आहे.

Realme Narzo 70 Turbo हा स्मार्टफोन होणार आहे भारतात या दिवशी लाँच, बघा स्पेसिफिकेशन्स.

Realme Narzo 70 Curve Specification


SpecificationDetails
Display6.67-inch FHD+ Samsung E4 OLED, 120Hz refresh rate
ProcessorMediaTek Dimensity 7300 Energy chipset
Battery5,000mAh, 45W fast charging support
Rear Camera50MP primary, 2MP secondary
Front Camera16MP

Realme Narzo 70 Curve स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

नवीतम लाँच होणाऱ्या Realme Narzo 70 Curve या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच FHD+ Samsung E4 OLED डिस्प्ले,असणार आहे व त्याचा रिफ्रेश रेट हा 120 असण्याची शक्यता आहे. यामुळे स्मार्टफोन मधील रंग अधिक उठाव आणि चांगल्या प्रतीचे दिसतील यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी एक चांगला प्रतिसाद भेटणार आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000 एम एच बॅटरी असण्याची शक्यता आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे असेल. यामुळे अगदी कमी वेळात स्मार्टफोन लवकरात लवकर चार्ज होईल व दीर्घकाळ चार्जिंग टिकू शकते.

या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल चा मेन कॅमेरा असण्याची शक्यता आहे ज्यामुळे चांगल्या प्रतीचे फोटो क्लिक करता येतील व दोन मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा असण्याची शक्यता आहे व सेल्फी व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मे फिक्स फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.


FAQ

Realme Narzo 70 Curve हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार आहे?

Realme Narzo 70 Curve हा स्मार्ट फोन भारतात डिसेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

Also Read

SAI Bharti 2024:पदवीधर उमेदवाराला भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये नोकरीची संधी! आत्ताच अर्ज करा.

Lava Blaze 3 5G हा लो बजेट स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे ,बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Leave a Comment