SAI Bharti 2024:मित्रांनो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय क्रीडा प्रधिकरण मध्ये यंग प्रोफेशनल या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी आलेले आहेत जर तुम्हाला ही नोकरी मिळायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरण मार्फत या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. क्रीडा प्रधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवरून या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
30 नोव्हेंबर 2014 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या आत उमेदवाराला आपला अर्ज करायचा आहे. मित्रांनो या लेखामधे बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच अर्ज करण्याची पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत त्यामुळे आलेख पूर्ण वाचा.
Position Name | Young Professionals |
---|---|
Vacant Positions | 50 |
Job Location | All over India |
Salary Range | ₹70,000 per month |
Age Limit | 18 to 32 years |
Application Fee | No fee |
SAI Bhrti 2024 Information
भरतीचे नाव– SAI Bharti 2024
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल्स
वतन श्रेणी – 70,000 रु. महिना
उपलब्ध पदसंख्या – या भरती अंतर्गत एकूण 50 जागा भरण्यात येणार आहे.
SAI Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता-
या भरती साठी उमेदवाराचे शिक्षण हे 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/ MBBS/ LLB/ CA/ ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/ डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव असायला हवे.
अर्जाची शेवटची तारखी- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.
अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
वयोमार्यादा – 18 ते 32 वर्षे
नोकरीचे ठिकाण – यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतामध्ये कोणत्या ही ठिकाणी नोकरी मिळू शकते.
How To Online Apply For SAI Bharti 2024
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरतीसाठी अर्ज हा अधिकृत पोर्टलवरून करायचा आहे.
- खाली टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून भरतीसाठी ची जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
- त्यानंतरटेबल मध्ये अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर जायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- त्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरायाचे आहे, तुम्ही कोणत्याही ओंलीने मोड ने पेमेंट शकता.
- शेवटी फॉर्म Recheck करा ,त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
💻 सविस्तर माहिती 📚 | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
📢 जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
☑️ सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |
नवीन भरती अपडेट:
ICDS Bharti 2024-ग्रॅज्युएशन पास महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती ची संधी!