Fisheries Department Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभागमध्ये मध्येनोकरीची संधी !
Fisheries Department Maharashtra Bharti 2024:मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2024 ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत एक महत्वाची भरती प्रक्रिया आहे. मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई यांनी “उप जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक” या पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 12 पदांसाठी भरती होणार असून, नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करण्याचे आवाहन करण्यात … Read more