Thane Mahanagar Palika Bharti 2024: मित्रानो, तुम्ही जर 10वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ठाणे महानगर पालिकेकडून तुमच्या साठी नोकरीची खास संधी आलेली आहे. या भरती मधून एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात ठाणे महानगरपालिकाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या 63 रिक्त जागा मध्ये शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही, पण या भरतीची निवड प्रक्रियेत उमेदवाराला मुलाखत द्यायला लागणार आहे. ही मुलाखत 26 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर 2024 या तारखेला घेतली जाणार आहे. चला तर मग आपण या भरती बद्दल पूर्ण सविस्तर माहिती बघुयात.
Thane Mahanagar Palika Bharti Information
Thane Mahanagar Palika Bharti Age Limit
ठाणे महानगरपालिका मध्ये होणाऱ्या या भरती साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे18 ते 38 देण्यात आलेले आहे. तर मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 पर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे.
Thane Mahanagar Palika Bharti Education Qualification
ठाणे नगरपालिकेच्या या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे ठरवण्यात आलेले आहे. या मध्ये एकूण 63 जागा भरण्यात आहे. कोणत्या पदासाठी काय शिक्षणाची आट आहे ते तुम्ही खाली पाहू शकतात.
पदाचे नाव | पात्रता |
सर्जिकल असिस्टंट | 12वी पास, ओटी टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव. |
ड्रेसर | 10वी पास, ड्रेस कोर्स, ।।। उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव. |
नाई | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि अनुभव. |
वॉर्ड बॉय | 10वी पास, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक, पेशट असिस्टंट सर्टिफिकेट कोर्स किंवा अनुभव असणे. |
दवाखाना आया | 10वीं पास, क्लीनिकल मेडिसिन सर्टिफिकेट असलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आणि मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक. |
पोस्टमॉर्टम अटेंडंट | 10वीं पास, मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक. |
शवगृह परिचर | 10वी पास मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव. |
Thane Mahanagar Palika Bharti Selection Process
या ची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. तसेच ही मुलाखत कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
Thane Mahanagar Palika Bharti IMP Date
या भरतीच्या मुलाखतीसाठी 26 सप्टेंबर, 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर 2024 या तारखा देण्यात आलेल्या आहे.
Read It:-Bombay High Court Bharti 2024:बॉम्बे उच्च न्यायालयात नवीन पदांसाठी होत आहे भरती,बघा सविस्तर माहिती.
Thane Mahanagar Palika Bharti Vacancy
या भारतीअंतर्गत एकूण63 जागा भरण्यात येणार आहे. व यामध्ये “शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट” या सर्व पदांचा समावेश आहे.
मित्रानो आपन या लेखात आपण Income Tax Recruitment 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.
💻अधिकारी वेबसाइट | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |