Western Railway Recruitment 2024: मित्रानो तुम्ही देखील रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असला तर तुमच्या साठी पूर्व रेल्वे मध्ये नोकरी करण्याची खास संधी आलेली आहे. या तर्फे Western Railway Recruitment सुरु झालेली आहे. तसेच या भरती मध्ये तब्बल 3115 पदे भरण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरती साठी इच्छुक असला तारा हा लेख संपूर्ण वाचा ज्यामध्ये तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती वाचायला भेटेल. या भरती साठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला लागणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 सप्टेंबर 2024 आहे. ही आहे.चला तर मग या भरती संधर्भात संपूर्ण माहिती बघूया जसे अधिकृत पीडीएफ जाहिरात, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Western Railway Recruitment 2024 Information In Marthi
मित्रानो,ही भरती भारतीय पूर्व रेल्वे अंतरंग करण्यात येणार आहे. तसेच या भरती मधून तुम्हाला केंद्र ची चांगला पगार असलेली नोकरी भेटणार आहे, त्यामुळे ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. व या मध्ये भरती झाल्यानंतर उमेदवाराला रेल्वे तर्फे पूर्व रेल्वे मध्ये कुठेही नोकरी मिळते.
Western Railway Recruitment 2024 Qualification And Eligibility
- मित्रानो या भरती साठी उमेदवाराची पात्रता ही त्याच्या पदानुसार असणार आहे . यामध्ये भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे किमान 50 टक्के गुणांसह 10 वी पर्यंत झालेले असावे, आणि तसेच उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण केलेला असावा. ज्यामध्ये Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic(Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM पदव्युत्तर पदवी (SC/ ST/ PWD : 55% Marks) असणे आवश्यक आहे, इत्यादी ट्रेंड असायला हवे.
- या भरती चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे अर्ज करण्याचे शेवटच्या तारखे पर्यंत 15 ते 24 वर्षे असायला हवे. या पेक्षा जास्त किंवा कमी वय असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकत नाही. याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- या भरती साठी उमेदवाराला ला ऑनलाईन पद्धतीतीने अर्ज करायचा आहे,तसेच यासाठी अर्ज करण्याची सुरवात ही 09 सप्टेंबर 2024 पासून झालेली आहे. या तारखे पासून तर 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच भरती चा अर्ज करण्यासाठी General/ OBC साठी 850 रूपये शुल्क आकारले जाणार आहे तर,SC/ ST/ PWD कडून फक्त 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
Vacancy For Western Railway Recruitment 2024
या भरती मध्ये प्रशिक्षणार्थी साठी चे पद भरण्यात येणार आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 3115 पदे |
How to Online Apply for Western Railway Recruitment 2024
- मित्रानो तुम्ही बसल्या बसल्या आपल्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप मधून या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. घरी बसल्या बसल्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे.
- अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या भरती साठी प्रकाशित केलीली जाहिरात पीडीएफ मधील संपूर्ण माहिती काळपूर्वक वाचून घायची आहे. ही माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही वाचू शकतात
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर नवीन विंडो ओपन होईल.
- त्याठिकाणी तुम्हाला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. व तेथे दिलेले संपूर्ण कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर आपल्या कॅटेगिरी नुसार शुल्क भरायचा आहे व नंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
FAQ
Western Railway Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात कधी झाली?
यासाठी अर्ज करण्याची सुरवात ही 09 सप्टेंबर 2024 पासून झालेली आहे.
Western Railway Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 आहे.
2 thoughts on “Western Railway Recruitment 2024-पूर्व रेल्वे तर्फे तब्बल 3115 पदांची होणार आहे भरती! बघा याबद्दल संपूर्ण माहिती.”