WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

नगर विकास विभागात २०८ पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी । Nagar Vikas Vibhag Bharti 2024

Nagar Vikas Vibhag Bharti 2024:- मित्रानो तुम्ही देखील चांगल्या प्रतीच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी नगर विकास विभाग महाराष्ट्र विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे.विशेष म्हणजे या भरती साठी संपूर्ण देशभरातून  विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज शकणार आहे. तसेच या भरतीच साठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच या साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारखी ही 04 नोव्हेंबर 2024 ही आहे. या तारखेच्या आत इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा आहे. मित्रानो या लेखामध्ये तुम्हाला या भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्जासाठी चे कागदपत्र, पात्रता ,वेबसाइट ,परीक्षा शुल्क ही संपूर्ण माहिती मिळणार आहे.

Nagar Vikas Vibhag Bharti 2024


मित्रांनो या भरती अंतर्गत नगर रचनाकार गट अ सहाय्यक नगर रचनाकार गट ब या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे. तसेच यासाठी संपूर्ण देशातील उमेदवार आणि कडून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. व या पदांसाठी एकूण 208 रिक्त जागा आहे,मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र तसेच अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

भरतीचे नावमहाराष्ट्र नगर विकास विभाग भरती 2024
भरती विभागनगर विकास विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरीच्या संधी
उपलब्ध पदसंख्या208 जागा

Read It:-Thane Mahanagar Palika Bharti: 10 वी पास उमेदवारांना ठाणे महानगर पालिकेत नोकरी ची सुवर्ण संधी.

Educational Qualification

मित्रांनो नगर विकास विभाग भरतीसाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी क्षेत्रातून पदवी पूर्ण केलेली असावी, तसेच किंवा आर्किटेक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा अर्बन प्लंबिंग हे शिक्षण देखील आवश्यक आहे.

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Information

Application Fees

मित्रानो या भरतीतील नगर रचनाकार गट अ या जागेसाठी – खुला प्रवर्ग ७१९ रु. | मागास प्रवर्ग ४४९ रु. इतके शुल्क असणार आहे तर सहायक नगर रचनाकार गट ब यासाठी – खुला प्रवर्ग 394 रु. | मागास प्रवर्ग 294 रु. असणार आहे.

Age Limit

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच OBC साठी 03 तर SC/ST साठी 05 वर्षांपर्यंत सूट असणार आहे.

Important date

या भरतीसाठी 04 नोव्हेंबर 2024 ही तारखी खूप महत्वाची आहे,कारण या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ची ही शेवटची तारखी आहे . याची काळजि उमेदवाराने घ्यायाची आहे.

Nagar Vikas Vibhag Bharti 2024 Important Document

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. उमेदवाराची स्वाक्षरी
  3. आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  4. रहिवासी दाखला
  5. नॉन क्रिमीलेअर
  6. डोमासाईल प्रमाणपत्र
  7. शाळा सोडल्याचा दाखला
  8. शैक्षणिक कागदपत्रे
  9. उमेदवाराची स्वाक्षरी
  10. जातीचा दाखला
  11. MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

How To Apply Nagar Vikas Vibhag Bharti 2024

मित्रानो या भरतीसाठी तुम्ही घरी बसल्याबसल्या आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईल वरून अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली टेबले मध्ये भेटेल.

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपला अर्ज करायचा आहे.

त्यानंतर अर्ज भरायला सुरवात करायची आहे, व अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे.

त्यानंतर तुम्हाला कागदडपत्र, फोटो वर सही अपलोड करायची आहे. व हे अपलोड करताना त्याची साईझ ही अर्जामध्ये दिल्या प्रमाणे असणे आवश्यक आहे.

अर्ज करताना आपला चालू मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी उपडते मिळतील.

त्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी पर्याय मिळेल तेथून परीक्षा शुल्क भरायचा आहे, कारण या भरती ची निवड ही परीक्षे द्वारे होणार आहे.

Read It: Bharat Petroleum Recruitment 2024: भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदांसाठी भरती सुरू झाली आहे,बघा सविस्तर माहिती.

HAL Recruitement 2024

मित्रानो आपन या लेखात Nagar Vikas Vibhag Bharti या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.

📃भरतीची अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा

Leave a Comment