WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

DTP Maharashtra Bharti 2024:महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये १५२ जागांसाठी भरती सुरु! बघा सविस्तर माहिती.

DTP Maharashtra Bharti 2024:- मित्रानो तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये नोकरी करण्याची संधी आलेली आहे. DTP Maharashtra Bharti 2024 ही भरती सुरु झालेली आहे. व या भरती द्वारे एकूण154 पदे भरली जाणार आहे. तसेच या भरती साठी इछुक असलेल्या उमेदवाराला या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व यासाठी उमेदवाराला 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

मित्रांनो तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर कुठला ही वेळ घालवता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा, या भरती साठी अर्ज करण्यासाठी ची लिंक, रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख याची सर्व माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आर्टिकल काळजिपुर्वक वाचा.

DTP Maharashtra Bharti 2024 Information

भरतीचे नाव- महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग भरती

पदाचे नाव –यामध्ये कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क) या दोन पदांसाठी ही भरती होणार आहे.

भरती श्रेणी – ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

उपलब्ध पदसंख्या – या भरती द्वारे एकूण 154 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- मित्रानो या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कनिष्ठ आरेखक (गट क) – या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास आणि सोबत उमेदवाराने आरेखक कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

तसेच अनुरेखक (गट क) – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास शिक्षण पूर्ण असावे आणि सोबत उमेदवाराने आरेखक कोर्स केलेला असावा.

अर्जाची शेवटची तारखी- अर्जासाठीची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर 2024 आहे.

अर्ज शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग साठी 1000/- रुपये. तर मागासवर्गीय उमेदवाराला 900/- रुपये, इतके शुल्क असणार आहे.

वयोमार्यादा – या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे असणे गरजेचे आहे.

वायमद्धे सूट- मित्रानो याभरती मध्ये OBC उमेदवारासाठी 03 वर्ष सूट तर,SC/ ST साठी 05 वर्ष सूट दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण –या भरती द्वारे नियुक्त झालेल्या उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हे देखील वाचा : ICDS Bharti 2024-ग्रॅज्युएशन पास महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती ची संधी!

DTP Maharashtra Bharti 2024 Apply Process

मित्रानो या भरती चा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि तो तुम्हीं घरी बसल्या बसल्या आपल्या मोबाईल किंवा करू शकतात. अर्ज कसा करायचा ते पुढे आर्टिकल मध्ये दिलेले आहे. व या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Online Apply for DTP Maharashtra Bharti 2024

या भरतीसाठी ऑनलाईन पदतीने पुढील प्रमाणे अर्ज करायचा आहे.

  1. खाली टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून भरतीसाठी ची जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा.
  2. त्यानंतरटेबल मध्ये अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर जायचे आहे.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. त्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्र अपलोड करायचे आहे.
  5. त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरायाचे आहे, तुम्ही कोणत्याही ओंलीने मोड ने पेमेंट शकता.
  6. शेवटी फॉर्म Recheck करा ,त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
  7. त्यानंतर अर्ज ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

मित्रानो आपन या लेखात DTP Maharashtra Bharti 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.

💻 सविस्तर माहिती 📚येथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
📢 जाहिरात 1येथे क्लिक करा
📢 जाहिरात 2येथे क्लिक करा
☑️ सर्व भरती अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा

हे देखील वाचा :

FAQ

महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे?

महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये एकूण १५२ जागांन साठी भरती होणार आहे.

Leave a Comment