WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Lek Ladki Yojana Maharashtra:- लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपए, बघा सविस्तर माहिती.

Lek Ladki Yojana Maharashtra:-महाराष्ट्र सरकार द्वारे मुलींसाठी किंवा महिलांसाठी खूप नवनवीन योजना राबवल्या जातात. सध्या चर्चेत असणारी योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रातील 21 वर्षाच्या पुढील महिन्यांसाठी जी योजना आहे. याच प्रकारे महाराष्ट्रातील अठरा वर्षाच्या आतील मुलींसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे लेख लाडकी योजना राबवली जाते,या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना जन्मापासून ते तिच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळेल, तसेच याबद्दल सर्व माहिती व अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Lek Ladki Yojana Maharashtra Information:-

घोषणामहाराष्ट्र सरकार
लाभार्थीगरीब परिवारांची मुली
उद्देश्यशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे
वित्तीय सहाय्यजन्मापासून 18 वर्षांपर्यंत ₹98,000/-
अंतिम एकमुश्त रक्कम18 वर्षांच्या वयावर ₹75,000/-
राज्यमहाराष्ट्र
योजना सुरू होण्याची तारीख1 एप्रिल 2023 पासून
पात्रताकुटुंबाची वार्षिक आय ₹1 लाखांपेक्षा जास्त नसावी
सहाय्याचे टप्पेपाच टप्प्यात एकूण रक्कम प्रदान केली जाईल
हेल्पलाइन नंबर022-26121234
Lek Ladki Yojana

हे ही वाचा:-PM Internship Yojana 2024: १० वी पास मुलांसाठी केंद्र सरकार द्वारे मेगा भरती,आत्ताच करा.

Lek Ladki Yojana Maharashtra Benefits

लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना सरकारद्वारे केलेले या मदतीचा खूप फायदा होणार आहे. त्यामध्ये जन्माला आल्या पासून तर १८ वर्षापर्यंत च्या मुलींना याचा फायदा होणार आहे होणार आहे. त्यामध्ये आर्थिक सहायता,शिक्षणासाठीचा खर्च त्याचबरोबर महिला सशक्ती करण,व यामुळे गरीब कुटुंबाला या आर्थिक फायदा होईल.

Lek Ladki Yojana Maharashtra Eligibility

रहिवासी:– या योजनेसाठी करणाऱ्या मुलीचे वडील हे मुळचे महाराष्ट्र चे रहिवासी पाहिजे.

वयोमर्यादा:- ही योजना महाराष्ट्रातील ०१ ते १८ वर्षातील मुलींसाठी काढलेली योजणार योजना आहे.

वार्षिक उत्पन्न :-ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹1 Lakh पेक्षा कमी आहे, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

जन्म तारखी:- या योजनेसाठी मुलीचा जन्म 1 April 2023 च्या नंतर जन्मलेल्या पहिजे.

Lek Ladki Yojana Maharashtra Document

  • पालकांचे आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • मुलीचा फोटो (पालकांसह)
  • मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोवाईल क्रमांक

Lek Ladki Yojana Maharashtra मुलींना कसे पैसे मिळणार ?

Marathi:

पायरीरक्कम (₹)
1. मुलीच्या जन्माच्या वेळी5,000/-
2. शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर6,000/-
3. सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर7,000/-
4. 11 व्या वर्गात प्रवेश घेतल्यावर8,000/-
5. 18 वर्षांच्या वयावर₹75,000/-

How to Apply For Lek Ladki Yojana Maharashtra

  1. लेक लडकी योजना अर्ज प्रक्रिया
    फॉर्म डाउनलोड करा: सर्वप्रथम, लेक लडकी योजनेचा अर्ज डाउनलोड करा.
  2. प्रिंटआउट काढा: अर्ज डाउनलोड केल्यानंतर, त्याचा प्रिंटआउट काढा.
  3. तुमची माहिती भरा: अर्जात तुमची माहिती भरा, जसे की:नाव,पत्ता,आधार कार्ड क्रमांक,जन्मतारीख
  4. बँक अकाउंटची माहिती भरा: अर्जात तुमच्या बँक खात्याची माहिती देखील भरा.
    Document जोडा: अर्जात माहिती भरल्यानंतर आवश्यक Document अर्जासोबत जोडा.
  5. अर्ज सबमिट करा: माहिती आणि Document जोडल्यावर, जवळच्या आंगनबाडी केंद्रात किंवा लेक लडकी योजनेच्या कार्यालयात जा आणि अर्ज सबमिट करा.

⬇️Lek Ladki Yojana Form PDFDownload PDF
⬇️ लेक लाड़की योजना GR DownloadDownload PDF
☑️ सर्व अपडेट्स ग्रुपयेथे क्लिक करा

FAQ

लेक लाडकी योजना ची वयोमर्यादा किती आहे ?

लेक लाडकी योजनेचा लाभ हा ०१ ते १८ वर्षाची वयोमर्यादा आहे.

Leave a Comment