Digital India Bharti 2024-मित्रांनो तुम्ही देखील एखाद्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल व तुमच्या शिक्षण पदवीधर असेल, तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत तुमच्यासाठी एक चांगल्या पगाराची सरकारी नोकरीची संधी आलेली आहे. संपूर्ण देशातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे. इच्छुक उमेदवाराला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आत उमेदवाराला आपला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.आजच्या या लेखात तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती अर्ज पद्धत,शैक्षणिक पात्रता,परीक्षा शुल्क,वेबसाईट सविस्तर माहिती भेटणार आहे.
Digital India Bharti 2024 Notification
Digital India Corporation has been set up by the ‘Ministry of Electronics & Information Technology, Government of India’, to innovate, develop and deploy ICT and other emerging technologies for the benefit of the common man. It is a ‘not for profit’ Company under Section 8 of the Companies Act 2013. The Company has been spearheading the Digital India programme of the Government of India, and is involved in promoting use of technology for e-Governance/e- Health / Telemedicine, e-agriculture, e-Payments etc. The Digital Indi programme promotes safety and security concerns of growing cashless economy and addresses challenges confronting its wider acceptance. It also promotes innovation and evolves models for empowerment of citizens through Digital initiatives and promotes participatory governance and citizen engagement across the government through various platforms
including social media.
Digital India Bharti 2024 Information
पदाचे नाव | व्यवस्थापक – वित्त |
---|---|
पदसंख्या | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 नोव्हेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | dic.gov.in |
Post Name | Manager – Finance |
---|---|
Number of Vacancies | 01 Vacancy |
Educational Qualification | As per the requirements of the post (Refer to the original advertisement) |
Application Method | Online |
Last Date to Apply | November 25, 2024 |
Official Website | dic.gov.in |
इतर महत्वाच्या भरती
PM Internship Yojana 2024: १० वी पास मुलांसाठी केंद्र सरकार द्वारे मेगा भरती,आत्ताच करा.
How To Online Apply For Digital India Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचाव्यात.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिली आहे.
- अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या लिंकवरून सादर करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२४ आहे.
- अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
💻 सविस्तर माहिती 📚 | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
📢 जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |