WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Hero Glamour 125 launched in India:किंमत आहे फक्त इतकी,व हे आहेत यामध्ये फीचर्स

थोडक्यात(Hero Glamour launch )

  • Hero Glamour 125 भारतात लाँच झालेली आहे.
  • Hero Glamour मध्ये 125cc इंजिन दिलेले आहे.
  • Hero Glamour या बाईक मध्ये 10 लिटर इंधन टँक दिलेला आहे.
Hero Glamour 125 launched in India

Hero Glamour 125 launched in India:भारतातिल सर्वात मोठी टू व्हिलर उत्पदक कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारात आपली बजेट मधील मोटारसायकल लाँच आहे.या मोटरसायकल ची किंमत हिरोच्या पहिल्या मोटरसायकलच्या तुलनेत एक हजाराने जास्त आहे पण या बदल्यात यामध्ये खूप सारे नवीन फीचर्स कंपनीकडून देण्यात आलेले आहेत. हीरोची ही नवीन मोटरसायकल होंडा शाइन, एस पी शाईन तसेच टीव्हीएस रायडर यांसारखे बाईकशी स्पर्धा करेल. या बाईक मध्ये खूप छान छान फीचर्स दिलेले आहे. चला तर मग आज या च्या माध्यमातून या मोटारसायकल मधील सर्व असलेले फीचर्स आणि या नवितम बाईक च्या किमती बद्दल ,संपूर्ण माहिती घेऊया.

Max Power10.87 PS @ 7500 rpm
Body TypeCommuter Bikes
Kick and Self StartYes
Mileage55 kmpl
HeadlightLED
Engine125 cc
Engine Typespace ImageAir cooled 4 stroke
Max Speed95 kmph
Fuel Capacity10L
Hero Glamour 125 Features

Hero Glamour 125 Features

Hero Glamour 125 मध्ये खूप भारी भारी फीचर्स दिलेले आहे, ज्या मध्ये या बाईक मधील led लाईट,USB चार्जिंग पॉईंट असेल तसेच बरेच फीचर्स दिलेले आहे जे खाली दिलेले आहेत. जे की वापरकर्त्याला एक चांगला अनुभव देतात.

Hero Glamour 125 LED Light

हिरोच्या बाईक मध्ये नॉर्मल पिवळ्या हॅलोजन लाईटच्या ऐवजी यामध्ये ॲडव्हान्स एलईडी हेडलाईट चा वापर केलेला आहे जो की इतर गाड्यांच्या तुलनेत एक नवीन अपग्रेड आहे. यामुळे रात्री गाडी चालवण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही तसेच एक चांगला रायडिंग आणि हो गाडी चालवणाऱ्याला मिळतो. तसेच याची विशेष गोष्ट म्हणजे ही लाईट कमी युनिटमध्ये फुल फोकस देते यामुळे गाडीच्या स्पीडनुसार ती कमी जास्त होत नाही.

Hero Glamour 125 Stop Start Switch

मोटरसायकल चालू व बंद करण्यासाठी यामध्ये स्टॉप स्टार्ट स्विच दिलेले आहे ज्यामुळे गाडी चालू करणे किंवा बंद करणे अगदी सोपे जाते. यामुळे किकचा वापर न करता गाडी चालू करता येते तसेच स्विच बंद न करता गाडी बंद करता येते. व घायीच्या ठिकाणी जसे की ट्राफिक सिग्नल मध्ये असताना गाडी बंद केल्यानंतर लवकर चालू करता येते ज्यामुळे इंधनाची बचत होते.

Hero Glamour 125 Mileage

Hero Glamour या मोटरसायकल मध्ये 55 किलोमीटर पर लिटर ते 60 किलोमीटर पर लिटर मायलेज आहे,असे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच हिरोच्या दुसऱ्या मॉडेल ची सरासरी मायलेज 55 Kmpl आहे. जे की या बाईक च्या किमतीच्या मानाने एक चांगले मायलेज आहे.

Read It :https://aaplibatmi24.com/motorola-edge-50-fusion-review/

Hero Glamour 125 Engine And Othe Featurs

Hero Glamour 125 या बाईकचे सरासरी मायलेज 55 kmpl आहे. व यामध्ये 125 cc डिस्प्लेसमेंटसह एक एयर-कूल्ड आह ,तसेच या मध्ये Air cooled 4 stroke टाईप चे इंजिन आहे. व या बाईक मध्ये पुढचा व मागच्या बाजूला दृम्प ब्रेक दिलेला आहे. व या मध्ये 10 लिटर पेट्रोल एका वेळी बसते. व यामध्ये 125 cc इंजिन दिलेले आहे. व मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB Charging Port दिलेले आहे. जे की मोबाईल चार्जिंग साठी उपयुक्त आहे.

Hero Glamour 125 Price In India

हीरो ग्लॅमॉरची भारतात किंमत ₹83,598 पासून सुरू होते आणि ₹87,598 पर्यंत जाते (एक्स-शोरूम).व हीरो ग्लॅमॉर 2 प्रकारात उपलब्ध आहे, ज्यात चांगल्या प्रकारचा डिस्क आहे. यामध्ये हीरो ग्लॅमॉरच्या 125 cc इंजिनसह, बाईकची कमीतकमी गती 95 किमी/तास आहे. व यात i3s तंत्रज्ञान, क्लॉक, आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासारखी वैशिष्ट्ये आहेत. या किंमतीत एक उत्तम बाईक पर्याय मिळतो.

FAQ

Hero Glamour 125 मध्ये किती इंजिन दिलेले आहे ?

Hero Glamour मध्ये 125cc इंजिन दिलेले आहे.

Hero Glamour 125 ची भारतात किंमत किती आहे ?

Hero Glamour ची भारतात किंमत ₹83,598 पासून सुरू होते आणि ₹87,598 पर्यंत जाते (एक्स-शोरूम).

Hero Glamour मध्ये किती मायलेज दिलेले आहे?

Hero Glamour मध्ये 55 kmpl इतके मायलेज दिलेले आहे.

Leave a Comment