WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Lava Blaze 3 5G हा लो बजेट स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे ,बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Blaze 3 5G Launch:स्मार्टफोन उत्पादक कंपनी Lava भारतीय बाजारात आपला कमी बजेट पण धमाकेदार स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच करणार आहे. Lava आपला 10 हजाराच्या आतील Lava Blaze 3 5G हा स्मार्टफोन घेऊन येत आहे. lava स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची माहिती हि कंपनी कडून X वर देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन बजेट च्या तुलनेने खूपच भारी डीझाईन या स्मार्टफोन मध्ये दिलेली आहे, तसेच या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6020 हा प्रोसेसर वापरलेला आहे.

सध्या भारत बरोबरच इतर देशांमध्ये मोबाईल वापरण्याचे तसेच खरेदी करण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तसेच यामुळे प्रत्येक स्मार्टफोन उत्पादक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नावनवीन डिझाईन,नवनवीन फीचर्स आणि लेटेस्ट लूक तसेच आकर्षक आणि कमी बजेट स्मार्ट फोन लाँच करतात या सगळ्या गोष्टींनचा विचार करून lava ने जास्त मेमरी, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, सिक्युरिटी फंक्शन असलेला स्मार्टफोन भारतात लाँच करण्याचे ठरवले आहे.चला तर मग या सामान्य माणसाच्या हक्काच्या स्मार्टफोन मधील फीचर्स,कॅमेरा ,स्टोरेज आणि किमती बद्दल माहिती घेऊयात.

NoSpecsDetails
1Display6.56 inch, lcd screen, 720×1600 pixel, 90 hz refresh rate
2Camera50 MP + 2 MP (1080 p FHD Video Recording)
3ProcessorMD 6300 Chipset, 2.4 Ghz, Octa core processor
4Ram6 GB Ram + 6 GB Virtual Ram
5Storage128 GB Inbuilt Rom + 1TB Memory Card Slot
6Connectivity4G, 5G, VoLTE
7Battery5000 mah Battery, 18W Fast Charger

LAVA Blaze 3 5G स्मार्टफोन मधील प्रोसेसर आणि Ram स्टोरेज

लावा च्या या लाँच होणाऱ्या नवीन समाँटफोन मध्ये MediaTek D6300 हा प्रोसेसर वापरलेला आहे. तसेच कोणताही स्मार्टफोन घेताना प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन मधील रॅम आणि स्टोरेज बद्दल माहिती घेतो जेणेकरून भविष्यात मोबाईल ला काही प्रॉब्लेम येऊ नये जसे हँग होणे, तसेच या स्मार्टफोन च्या storage बद्दल बोलायचे झाले तर या मध्ये 6 GB RAM आणि 128 GB UFS storage दिलेले आहे. तसेच हे एका कमी बजेट स्मार्टफोन च्या मानाने खूप भारी आहे.

या कलर्स मध्ये उपलब्ध असेल LAVA Blaze 3 5G

स्टोरेज नंतर स्मार्टफोन मध्ये स्मार्टफोन डिझाईन आणि कलर कडे सर्वजण पाहतात, याचा विचार करता लावा च्या हा स्मार्टफोन कंपनी ने दोन कलर मध्ये आणला आहे. त्यामध्ये ग्लास ब्ल्यू आणि ग्लास गोल्ड हे कलर आहेत. या कलर्स सह या स्मार्टफोन चा लुक वाडवण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 6.56 HD+ punch hole display दिलेला आहे.

LAVA Blaze 3 5G Battery

स्मार्टफोन असो व कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस तयासाठी त्याचा जीव म्हणजे त्याची बॅटरी. मोबाईल चा एका चार्जे मध्ये जास्त वेळ वापर करायचा असेल तर त्यासाठी चांगल्या प्रतीची बॅटरी मोबाईल मध्ये असायला हवी , या गोष्टी चा विचार करता लावा च्या या मोबाईल मध्ये 5000mAh ची आहे.जी 18W चार्जर सह येते.

HP Victus Special Edition हा गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे ,बघा किंमत आणि फीचर्स.

https://aaplibatmi24.com/hp-victus-special-edition-launch/

LAVA Blaze 3 5G मध्ये आहे असा कॅमेरा

कोणताही व्यक्ती हा आपल्या स्मार्टफोन मधून फोटोज क्लिक करत नाही असे कधी होताच नाही, आज काळ कोणत्याही प्रसंगी, कार्यक्रमात आणि बाऱ्याच ठिकाणी आपण लोकांना फोटोज काढताना बगतो. फोटोज म्हणजे लोकांना साठी आठवणींचा खजिना असतो,हाच खजिना साठवण्यासाठी प्रत्यि व्यक्ती आपल्या स्मार्टफोन मध्ये चागल्या प्रतीचा कॅमेरा असावा असे घेऊनच स्मार्टफोन खरेदी करतो.

Lava Blaze 3 5G या नावीतम लाँच होणाऱ्या स्मार्टफोन मध्ये लोकांना पसंद करणारी कॅमेरा दिलेले आहे. ज्यामध्ये मागच्या बाजूला 50 mp + 2 mp AI रेयर camera दिलेला आहे. तर सेल्फी आणि विदित कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 8 mp कॅमेरा दिलेलाआहे. तसेच मागील बाजूस कॅमेरा च्या बाजूला vibe Light function दिलेले आहे. जे कि अंधारात फोटोज व विडिओ काढण्यासाठी उपयोगी असणार आहेत.

LAVA Blaze 3 5G ची असेल इतकी किंमत

लावा च्या या लो बजेट ची किंमत ही 9999/- इतकी असणार आहे, तसेच लवकरच या स्मार्टफोन ची लॉन्चिंग तारीख कंपनीकडून जाहीर केली जाईल.

LAVA ही कंपनी भारतीय आहे का?

हो ,लावा ही स्मार्टफोन उत्पादक कंपनी भारतीय आहे.

Lava Blaze 3 5G या लाँच होणाऱ्या स्मार्टफोन ची किंमत किती असणार आहे?

या स्मार्टफोन ची किंमत ही 9999/- इतकी असणार आहे.la

Leave a Comment