थोडक्यात( HP Victus Special Edition launch)
- HP Victus Special Edition गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे.
- या लॅपटॉप NVIDIA’s GeForce RTX 3050 A mobile GPUs with 4GB VRAM सह येतो.
- या लॅपटॉप ची किंमत ही भारतात Rs 65,999 पासून सुरु होते.
HP Victus Special Edition launch in india: प्रसिद्ध लॅपटॉप उत्पदक कंपनी HP ने आपला HP Victus Special Edition हा लॅपटॉप लाँच केलेला आहे. या लॅपटॉप मध्ये NVIDIA GeForce RTX 3050 A मोबाइल GPUs आहेत. तसेच हा लॅपटॉप वेगवेगळे कामे करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. ज्यामध्ये डेटा ट्रान्सफर डिझाईन ची कामे तसेच गेमर्स साठी वेगवेगळ्या गेम्स खेळण्यासाठी डिझाईन केलेला आहे. या लॅपटॉप मध्ये 15.6-inch FHD 144Hz डिस्प्ले दिलेला आहे. तसेच या लॅपटॉप मध्ये १२ व्या जनरेशन चे Intel Core प्रोसेसर टाकलेले आहे. तसेच यामध्ये असलेले 4GB NVIDIA GeForce RTX 3050A GPU हे डिझानिंग आणि गेमिंग साठी उपयोगी आहे.
HP Victus Special Edition किंमत आणि उपलब्धता
HP Victus Special Edition हा लॅपटॉप ग्राहकाला HP वर्ल्ड स्टोअर्स, HP ऑनलाईन स्टोअर्स आणि मल्टी-ब्रँड आउटलेट्समध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच ह्या लॅपटॉपची किंमत ही Rs 65,999 पासून होते तसेच ग्राहकाच्या गरजेनुसार लॅपटॉप निवडण्या ची संधी ग्राहकाला मिळते, तसेच त्यानुसार याची किंमत आहे. तसेच या लॅपटॉप सह HyperX Cloud Stinger 2 हेडसेट सुद्धा खरेदी करता येतो ज्याची बाजारात किंमत हि Rs 6,097 इतकी आहे. पण तो फक्त Rs 499 मध्ये खरेदी करता येतो.
HP Victus Special Edition Specification
laptops:
Feature | Description |
---|---|
Design | Portable design, weighing 2.29kg; full-size, backlit keyboard with numeric keypad. |
Display | 15.6-inch FHD 144Hz display with a 7ms response time for detailed visuals. |
Processor & Graphics | 12th Gen Intel Core processor paired with NVIDIA GeForce RTX 3050 4GB VRAM mobile GPU |
Ray Tracing and AI | AI features like DLSS enhance performance in over 600 popular games and apps, offering a smoother and more immersive experience. |
Cooling | Equipped with HP’s OMEN Tempest Cooling system and an IR thermopile sensor |
Battery | 70WHR battery |
Price Start | Rs 65,999 |
डिस्प्ले: या गेमिंग लॅपटॉप मध्ये 15.6-इंच FHD 144Hz डिस्प्ले दिलेला आह,व त्यात 7ms रिस्पॉन्स टाइम आहे.या मोठ्या डिस्प्ले मुळे वापरकर्त्याला एक चांगला आणि उत्कृष्ट अनुभव मिळतो, तसेच डिझनिंग करणे असो किंवा गेमिंग करणे ते अगदी कुठल्याही अडचणी शिवाय करता येतात.
डिझाइन: या लॅपटॉप ची डिझाईन ही अगदी पोर्टेबल आहे,तसेच हा लॅपटॉप एकदम हलका आहे म्हणजेच याचे वजन हे फक्त 2.29 किलोग्राम किलोग्रॅम आहे. त्यामुळे हा लॅपटॉप कुठेही अगदी सहज नेता किंवा आणता येतो.
प्रोसेसर आणि ग्राफिक्स: या लॅपटॉप मध्ये 12th जनरेशन चे Intel Core प्रोसेसर आहे, तसेच या मध्ये NVIDIA GeForce RTX 3050 4GB VRAM मोबाइल GPU दिलेले आहे. जो की गेमिंग लॅपटॉप साठी एक चांगला मनाला जातो, तसेच हा लूप जलद आहे. त्यामुळे गेमिंग खूप चांगल्या प्रकारे करता येते.
कूलिंग: HP च्या या लॅपटॉप मध्ये OMEN Tempest Cooling सिस्टमसह IR थर्मोपाइल सेंसर्स आहेत.त्यामुळे गेमिंग करताना किंवा डिझनिंग करताना लॅपटॉप चे तापमान नियंत्रणात ठेवतात.
बॅटरी: या लॅपटॉप मध्ये 70WHR बॅटरी दिलेली आहे ,जी एका चार्जे मध्ये सलग सुमारे 4-5 तास चालते. ज्यामुळे लॅपटॉप सारखा सारखा चार्जिंग करावा लागत नाही.
Read It:https://aaplibatmi24.com/realme-narzo-70-turbo-launch-date/
FAQ
HP Victus Special Edition लॅपटॉप ची किंमत किती आहे ?
HP च्या या गेमिंग लॅपटॉप ची किंमत ही भारतात Rs 65,999 पासून होते.
HP Victus Special Edition लॅपटॉप चा डिस्प्ले किती इंचाचा आहे ?
HP च्या या लॅपटॉप मध्ये 15.6-इंच FHD 144Hz डिस्प्ले दिलेला आहे.