WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Bharti 2024: स्टेट बँक मध्ये 1511 जागांसाठी भरती होत आहे आहे! बघा सविस्तर माहिती.

SBI Bharti 2024: मित्रानो तुम्ही देखील बँक मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्या साठी State Bank Of India तर्फे एक चांगली संधी चालून आलेली आहे. या SBI Bharti भरती मध्ये एकूण 1511 जागा भरल्या जाणार आहे. तसेच या भरती साठी उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. व भारतातील कोणत्याही भागातील आणि कोणत्याही क्षेत्रातील पदवी घेतलेला उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार आहे. या भरती साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज जमा करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. याची विशेष काळजी उमेदवाराला घ्यायाची आहे. ही तारखी होऊन गेल्यावर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. चला तर मित्रानो आपण या लेखा च्या माध्यमातून SBI Bharti 2024 बद्दल ची संपूर्ण माहिती व अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, ऑफिशीयल वेबसाईट, परीक्षा साठी चा शुल्क,शेवटची तारिख/मुदत आणि सविस्तर माहिती.

SBI Bharti Requitement 2024

मित्रानो,SBI च्या या भरती अंतर्गत एकूण 1511 जागा भरल्या जाणार आहे. व यासाठी संपूर्ण देशातून अर्ज मागवण्यात आलेले आहे. तसेच्या या भरती च्या माध्यमातून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO), डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम), असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम हे सर्व पदे भरले जाणार आहेत. व या भरतीसाठी चे अर्ज मागविण्याची प्रक्रिया ही दिनांक 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या या भरती मध्ये सिलेक्षण झाल्यावर उमेदवाराला आपल्या भागातच परमनंट नोकरी दिलि जाते. ज्यामध्ये उमेदवाराला एक चांगले वेतन भेटते.

SBI Bharti 2024 Basic Information

भरतीचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
भरती विभाग बँकिंग विभाग
पदाचे नाव  कॅडर ऑफिसर (SCO), डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम), असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम) 
पदे1511
भरती श्रेणी सरकारी नोकरी

हे वाचा: Western Railway Recruitment 2024-पूर्व रेल्वे तर्फे तब्बल 3115 पदांची होणार आहे भरती! बघा याबद्दल संपूर्ण माहिती.

SBI Bharti 2024 Post And Vacancy

या भरती मध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी 713जागा भरणार आहे त्यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहे जे खाली टेबल मध्ये दिलेले आहे.

पद NOपदाचे नावपदांसाठी जागा
1 Project Management & Delivery187
2nfra Support & Cloud Operations412
3 IT Architect27
4Networking Operations80
5Information Security07
त्याच बरोबर यामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एकूण 798 जागा भरण्यात येणार आहे. या प्रकारे एकूण 1511 जागा भरण्यात येणार आहे

SBI Bharti 2024 Education Qualification

या भरती साठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी केलेली असावी. पदवी केली असेल असेच उमेदवार या भरती साठी पात्र असणार आहेत. तसेच या भरती मध्ये असलेल्या वेगवेगळ्या पदानुसार शिक्षणाची पात्रता ठरलेली आहे. ज्यामध्ये B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA या पदव्यांनाच समावेश आहे. व उमेदवाराने या सर्व पदव्या 50% गुणांसह पूर्ण केलेल्या हव्या.

Age Limit

या भरती साठी वेगवेगळ्या पद साठी वेगवेगळी वयाची मर्यादा आहे. त्यामध्ये असिस्टंट मॅनेजर (System) या पदासाठी 21 ते 30 वर्षे च्या आतील उमेदवार पात्र असणार आहेत. तर बाकी उरलेल्या सर्व पदं साठी 25 ते 35 वर्षे अशी वयोमर्यादा असणार आहे.तसेच यामध्ये ओबीसी साठी 03 वर्ष सूट व एससी/एसटी 05 वर्ष सूट असणार आहे.

Application Fee

या भरती चा अर्ज करण्यासाठी खुला आणि ओबीसी प्रवर्ग साठी 750 रुपये तर एससी/एसटी प्रवर्ग साठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकाराला जाणार नाही.

SBI Bharti 2024 Document

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  3. रहिवासी दाखला
  4. उमेदवाराची स्वाक्षरी
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. शैक्षणिक कागदपत्रे
  7. उमेदवाराची स्वाक्षरी
  8. जातीचा दाखला
  9. नॉन क्रिमीलेअर
  10. डोमासाईल प्रमाणपत्र
  11. MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  12. अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

How To Online apply For SBI Bharti 2024

  • या भरती साठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व ही प्रक्रिया दिनांक 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे या तारखेच्या आता अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे.
  • त्यानंतर संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • फोटो अपलोड करायचा आहे.
  • त्यानंतर महत्वाचे म्हणजे चालू असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला वेळो वेळी उपडते मिळत राहतील.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
  • हा अर्ज पुन्हा एडिट करता येत नाही त्यामुळे अर्ज काळजिपूर्वक भरायचा आहे.
अधिकृत जाहिरात pdf इथे पहा
 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Linkइथे क्लिक करा
नोकरी Update ग्रुप जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा

1 thought on “SBI Bharti 2024: स्टेट बँक मध्ये 1511 जागांसाठी भरती होत आहे आहे! बघा सविस्तर माहिती.”

Leave a Comment