Union Bank of India Bharti 2024:-मित्रांनो तुमची देखील बँक मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल,तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी आलेली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 1500 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. जे उमेदवार बँकेमध्ये जॉब करण्याची स्वप्न बघत असतील त्यांच्यासाठी ही चांगली सुवर्णसंधी आहे. युनियन बँक द्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. व सोबतच युनियन बँक द्वारे या भरती संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. अर्जदार उमेदवारांना आयबीपीएस पोर्टल वर जाऊन युनियन बँक भरती साठी अर्ज करायचा आहे.तसेच हा अर्ज कसा भरायचा,पदाचे नाव,संख्या , वयवमर्यादा शुल्क या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये आहे.
Union Bank of India Bharti 2024 Information
पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी |
रिक्त जागा | 1500 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वयाची अट | 20 ते 30 वर्षे |
वेतन श्रेणी | 85,920 रु |
भरती फी | General/ OBC: ₹850 – SC/ ST/ PWD:₹175 |
Post Name | Local Bank Officer |
---|---|
Vacancies | 1500 |
Job Location | Across India |
Salary Range | ₹85,920 |
Age Limit | 20 to 30 years |
Application Fee | General/OBC – ₹850 SC/ST/PWD – ₹175 |
भरतीचे नाव- युनियन बँक ऑफ इंडिया भरती
पदाचे नाव –यामध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी ही भरती होणार आहे.
भरती श्रेणी – ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – या भरती द्वारे एकूण 1500 पदे भरण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- मित्रानो या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान ज्युएशन पर्यंत झालेल असणे आवश्यक आहे.तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतून पदवी झालेले नसेल तर त्याला यासाठी अर्ज करता येणार नाही.
अर्जाची शेवटची तारखी- अर्जासाठीची शेवटची तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 आहे.
अर्ज शुल्क – या भरतीचा अर्ज करण्यासाठी General/ OBC साठी ₹850 रुपये. तर SC/ ST/ PWD उमेदवाराला ₹175 रुपये, इतके शुल्क असणार आहे.
वयोमार्यादा – या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 30 वर्षे असणे गरजेचे आहे.
How To Apply For Union Bank of India Bharti 2024
युनियन बँक च्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी बँक च्या अधिकृत पोर्टलवरून वर जायचे आहे.
युनियन बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा हे खाली स्टेप बाय स्टेप दिलेले आहे:
- आयबीपीएस पोर्टलवर जा: सर्वप्रथम आयबीपीएस पोर्टलवर जा.
- लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन:तुमच्याकडे आयबीपीएस पोर्टलवर अकाउंट असल्यास, लॉगिन करा.जर नसेल, तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
- ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा:युनियन बँक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
- फॉर्म भरा:एक नवीन फॉर्म उघडेल. फॉर्ममध्ये दिलेल्या सूचनानुसार माहिती भरा.
- कागदपत्रे अपलोड करा:फॉर्म भरल्यानंतर, जाहिरातीमध्ये दिलेल्या कागदपत्रांची अपलोड करा.
- परीक्षा फी भरा:युनियन बँकेद्वारे परीक्षा फी आकारली जात आहे, त्यामुळे फी भरणे आवश्यक आहे.
- फॉर्मची तपासणी करा:फी भरण्यानंतर, अर्जाची तपासणी करा. काही चूक असल्यास, ती दुरुस्त करा.
- फॉर्म सबमिट करा:शेवटी, फॉर्मच्या खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा.
💻 सविस्तर माहिती 📚 | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
📢 जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |
इतर भरती उपडेट:-Flipkart Work From Home Jobs 2024:फिल्पकार्ड मध्ये १२ वी उत्तीर्ण उमेदवाराण साठी वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी,भरती सुरु आहे.