WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Canara Bank Bharti 2024: कॅनरा बँक मध्ये नोकरीची संधी ,तब्बल 3000 जागांसाठी होणार आहे भरती.

Canara Bank Bharti 2024: मित्रांनो तुम्ही देखील बँक मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्या कडे खास संधी चालून आलेली आहे. तसेच ही भरती कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असलेला उमेदवार देऊ शकतो. या भरतीसाठी भारतातील कोणताही पदवीधर उमेदवार पात्र असणार आहे. विशेष म्हणजे कॅनरा बँक ही नावाजलेली सरकारी बँक आहे. त्यामुळे या भरतीद्वारा तुम्हाला डायरेक्ट सरकारी नोकरी मिळू शकते. या भरती साठी उमेदवाराला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. व या साठी अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवाराला आपला ऑनलाईन अर्ज हा अंतिम तारखेच्या आत जमा करायचा आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. चला तर मग या भरतीसाठी लागणारी पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती पाहूया.

Canara Bank Bharti 2024 Notification In Marathi

Canara bank bharti 2024 notification

कॅनरा बँक च्या या भरती साठी कॅनरा बँक कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्या मुलांनी आपली पदवी आहे व ते आपल्या करियर साठी नोकरीच्या शोधात आहे त्यांसाठी एक खास संधी चालून आलेली आहे. तसेच याद्वारे नवीन मुलांना /मुलींना अप्रेंटिस ट्रेनिंग साठी खास संधी असणार आहे.

पदाचे नाव पदवीधर प्रशिक्षणार्थी
पदांची संख्या3000
ऑनलाईन अर्ज चालू तारीख21 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज शेवटची तारिख04 ऑक्टोबर 2024

हे वाचा:- Jio Work From Home Jobs २०२४ -फ्रेशर्स साठी Jio मध्ये वर्क फ्रॉम होम काम करण्याची मोठी संधी!

Canara Bank Bharti 2024 Information In Marathi

मित्रानो कॅनरा बँक भरती साठी लागणारी संपूर्ण महत्वाची माहिती खाली नमुद केलेली आहे. ती अर्जधारकला काळजीपूर्वक वाचायची आहे जेणेकरून अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Canara Bank Bharti 2024 Vacancy

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर प्रशिक्षणार्थी3000

Canara Bank Bharti Education Qualification

  • या बँक च्या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. ही महत्वाची पात्रता आहे. उमेदवार पदवीधर नसल्यास यासाठी तो पात्र ठरणार नाही.

Canara Bank Bharti 2024 Age Limit

या भरती साठी उमेदवाराचे साठी कमीतकमी 20 वर्ष तर जास्तीत जास्त 28 वर्ष वय अशी वयाची अट आहे. तसेच सरकारी नियमानुसार कॅटगेरी मध्ये असलेल्या उमेदवारांना खाली दिल्याप्रमाणे सूट देण्यात आलेली आहे.

SC/ST Candidates: 5 years
OBC Candidates: 3 years
PwBD (General/EWS): 10 years
PwBD (SC/ST): 15 years
PwBD (OBC): 13 years

Canara Bank Bharti 2024 Required Documents

आवश्यक कागदपत्रे 

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  3. रहिवासी दाखला
  4. उमेदवाराची स्वाक्षरी
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. शैक्षणिक कागदपत्रे
  7. उमेदवाराची स्वाक्षरी
  8. जातीचा दाखला
  9. नॉन क्रिमीलेअर
  10. डोमासाईल प्रमाणपत्र
  11. MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  12. अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

How To Online Apply For Canara Bank Job 2024

कॅनरा बँक च्या या भरती साठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा तसेच खाली टेबल मध्ये दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
सर्वप्रथमया या भरती साठी जारी केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
त्यानंतर अर्ज करायचा आहे,व अर्ज करताना विचारलेली संपुर्ण माहिती अचुक भरायची आहे.
अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढुन आपल्या जवळ ठेवायची आहे.

हे वाचाWestern Railway Recruitment 2024-पूर्व रेल्वे तर्फे तब्बल 3115 पदांची होणार आहे भरती! बघा याबद्दल संपूर्ण माहिती.


Canara Bank Bharti 2024

मित्रानो आपन या लेखात आपण Jio Work From Home Jobs या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला खालील टॅबल मध्ये मिळून जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Linkइथे क्लिक करा
नोकरी Update ग्रुप जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा
Official Websiteइथे क्लिक करा

1 thought on “Canara Bank Bharti 2024: कॅनरा बँक मध्ये नोकरीची संधी ,तब्बल 3000 जागांसाठी होणार आहे भरती.”

Leave a Comment