Bigboss Marathi Season 5: मित्रानो गेल्या 70 दिवसांपासून चालू असलेल्या बिगबॉस मराठी सुरज चव्हाण मुळे खुपच चर्चेत होते. तसेच आत्ता बिगबॉस सीजन 5 संपलेला आहे, या पाचव्या सिजन चा विनर सुरज चव्हाण ठरलेला आहे. एके काळी ज्या सूरजला हा गेम समजलेला नाही तसेच बऱ्याच टीका त्याच्या वर होत होत्या. पण या सर्व टीकांना बुक्कीत टेंगुळ देऊन व सर्व विरोधकांच्या नाकावर टीचुन बिगबॉस ची ट्रॉफी जिंकलेली आहे. अत्यंत गरीब परीस्तीतीतुन आलेल्या या सुरज ने महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकानाचे मन जिंकले. मित्रानो या लेखाच्या माध्यमातुन आपण बगणार आहोत की सुरज चव्हाण बिग बॉस मराठी 5 विजेता झाल्यावर काय काय मिळाले.
Suraj Chavan ला मिळाली विजेता ट्रॉफी
खेळाच्या नियमाप्रमाणे सुरजचव्हाण ला विजेता झाल्यानंतर सर्वप्रथम ट्रॉफी देण्यात आली त्याच बरोबर सुरज ला त्याची विजेता रक्कम देखील देण्यात आली.
बिगबॉस विनिंग प्राईस १४.६ लाख Suraj Chavan ला मिळाले
मित्रानो 6 ऑक्टोबर रोजी मराठी बिगबॉस चा खेळ संपला व सुरज चव्हाण या खेळाचा विजेता झाला. तसेच सुरज ला या खेळाच्या नियमानुसार 14.6 लाख रुपयांचे रोख विजेता रुपये मिळाले. त्याच प्रमाणे या खेळामध्ये प्रसिद्ध गायक अभिजित सावंत याचा दुसरा तर बिगबॉस मराठी मध्ये गाजलेले दुसरे नाव निक्की तांबोळी चा तिसरा, धनंजय पवार चा चौथ्या आणि अंकिता वालवलकर चा पाचवा क्रमांक मिळाले.
Suraj Chavan ला बक्षीस स्वरुपात मिळाली एक ईलेक्ट्रिक स्कुटर
सुरज चव्हाण ला बिगबॉस मराठी जिंकल्यावर ट्रॉफी, रुपये व त्याच बरोबर एक ईलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली.
Read It:–Shahi Paneer Recipe: या पद्धतीने बनवा हॉटेल सारखे स्वादिष्ट पनीर घरच्या घरी.
पु.ना. गाडगीळ तर्फे मिळाले १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
सुरज चव्हाण ला बिगबॉस विजेता झाल्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपयाचे व्हाऊचर देण्यात आलेले आहे, त्याचा वापर करून सुरज १० लाख रुपयांचे सोने खरेदी करू शकेल.
चित्रपटात काम करण्याची मिळणार Suraj Chavan ला संधी
टिकटॉक च्या काळात फेमस झालेल्या सुरज ने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती त्या प्रसिद्धी मुळे त्याला 2023 मध्ये मुसंडी या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. बिगबॉस विनर झाल्यानंतर सुरज ला प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झपुक झुपक असा एक सिनेमा करनार असल्याची घोषणा केली व याचा हिरो हा सुरज असेल अशी देखील त्यांच्या कडून घोषणा करण्यात आलेली आहे. सूरजला मिळालेल्या या प्रसिद्धी मुळे त्याला चांगलाच फायदा होणार आहे.
असे केले Suraj Chavan चे बारामती कराणी स्वागत
सुरज चव्हाण बिगबॉस ट्रॉफी जिंकल्यानंतर आपले कुलदैवत जेजुरी खंडोबा चे दर्शन घेण्यासाठी गेला. त्यानंतर सुरज आपल्या गावी म्हणजेच मोढवे कडे गेला. जे की पुणे जिल्यातील बारामती तालुक्यातील एक छोटे गाव आहे. गावकऱ्यांनी व सुराजाच्या असंख्य अश्या मित्र परिवाराने सुरज चे गाजत वाजत जंगी अशे स्वागत केले.
Read It:–Mahatma Gandhi Jayanti 2024: गांधी जयंती माहिती इन मराठी, निबंध.
FAQ
Who is Bigg Boss Marathi 2024 winner?
Suraj Chavan
How much money does the Bigg Boss winner Suraj Chavan get?
Suraj Chavan get 16.6 lakh
Which is the village of Suraj Chavan?
Suraj Chavan’s village is Modwe, Taluka- Baramati, Dist – Pune