HP Victus Special Edition हा गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे ,बघा किंमत आणि फीचर्स.
थोडक्यात( HP Victus Special Edition launch) HP Victus Special Edition launch in india: प्रसिद्ध लॅपटॉप उत्पदक कंपनी HP ने आपला HP Victus Special Edition हा लॅपटॉप लाँच केलेला आहे. या लॅपटॉप मध्ये NVIDIA GeForce RTX 3050 A मोबाइल GPUs आहेत. तसेच हा लॅपटॉप वेगवेगळे कामे करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. ज्यामध्ये डेटा ट्रान्सफर डिझाईन ची कामे … Read more