CM Arvind Kejriwal gets bail :दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना जेल मधून शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या अटलबिहारी वाजपेयी एक्साइज पॉलिसी प्रकरणात सीबीआयच्या तक्रारीशी संबंधित जामीन मिळालेला आहे. तसेच मुख्यमंत्री केजरीवाल हे तब्बल १७७ दिवसा नंतर जेल मधून बाहेर आलेले आहे. केजरीवाल याना जामीन मिळण्याची माहिती कळताच त्य्नाच्या पत्नि समवेद ,आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा आनंद केला तसेच या वेळप्रसंगी पक्षाच्या नेत्यांनी मिठाई देखील वाटली. तसेच आम आदमी पक्षाचे मोठे नेते यांनी या निर्णयावर बोलताना ” सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं” असे वक्तव्य दिले. तसेच या निर्णयाचे स्वागत इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी केले.
केजरीवाल घालण्यात आलेल्या अटी(Arvind Kejriwal gets bail)
केजरीवाल याना जमीन देताना न्यायालयाकडून काही अटी घालण्यात आलेल्या आहे त्यामध्ये, मुख्यमंत्री केजरीवाल याना दिल्ली सचिवालयात जात येणार नाही. तसेच कुठल्याही कामासंबधीत फाइल्स वरती किंवा कागदपत्रांवर त्यांना सही करता येणार नाही तसेच केजरीवाल या केस संबंधित कुठल्याही प्रकारचे जाहीरपणे भाष्य करू शकत नाही. यावर BJP कडून जो मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकत नाही तसेच कुठल्या ही फाईल वरती सही करू शकत नाही अश्या मुख्य मंत्री पदाचा काय उपयोग? त्यांनी राजीनामा दयाला हवा.
केजरीवाल यांच्या जामिनावर भाजपाची प्रतिक्रिया(Arvind Kejriwal gets bail)
केजरीवाल यानच्या जामीना दरम्यान जस्टिस भुइयां यांनी “सीबीआयला पिंजऱ्यातील बंद पोपटाची जी प्रतिमा आहे, त्यातून मुक्त झालं पाहिजे ” अशी टिप्पणी केली होती, तसेच या वर प्रतिक्रिया देत भाजप ने त्यामध्ये “हा डिवीजन बेंचचा निर्णय आहे. माननीय न्यायाधाशींच्या कॉमेंटचा आम्ही आदर करतो. असे बोलण्यात आलेले आहे. तसेच भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी ‘सीबीआय आता पिंजऱ्यातील बंद पोपट राहिलेला नाही, तर तो ससाणा बनलाय’ अशी प्रतिक्रिया दिली.
Read It Also:- https://aaplibatmi24.com/gautam-adani-net-worth/ |