अंबानी कुटुंबाला मागे टाकत Gautam Adani झाले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती,इतकी आहे संपत्ती.

Gautam Adani NetWorth: जगात कोणतेही क्षेत्र असो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू असते,तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या स्पर्धेत आपल्याला कायमच चढउतार बगायला मिळत असतो. आत्ता ‘Hueun India Rich List’ 2024 च्या नवीन आलेल्या रिपोट नुसार अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नंबर एक ला असलेल्या अंबानी कुटुंबाला मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाची एका वर्षात 95 टक्के संपत्ती वाढली आहे. व सध्या या समूहाची संपत्ती 11.62 लाख कोटी रुपये झाली आहे. तसेच या संपत्तीत गेल्या एका वर्षात 5,65,503 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे . व याच्या तुलनेत अंबानी कुटुंबाची संपत्ती 10.15 लाख कोटी रुपये आहे. चला तर मग या लेखातून आपण अडाणी समूह च्या संपूर्ण संपत्ती वर नजर टाकूया.

Gautam Adani

Gautam Adani यांच्याकडे आहे इतक्या कंपन्या.

गौतम अदाणी हे भारतातील नामांकित खाजगी कंपनी चे मालक आहे. तसेच यांनी काही नामांकित कंपनी ची खरेदी केलेली आहे. तसेच अडाणी हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदराचे मालक आहे. तसेच यांची अदानी एंटरप्रायझेस ही एक प्रमुख कंपनी आहे. त्यासोबतच यांनी अंबुजा सिमेंट,ACC सिमेंट यासारख्या सिमेंट कंपनी ची खरेदी मागे केली आहे. याप्रमाणे याच्या अंडर खूप साऱ्या कंपनी आहेत,त्या कंपनीची यादी खालील प्रमाणे आहे.

CompanyMarket Cap
Adani Enterprises₹3.42 lakh crore
Adani Ports₹3.18 lakh crore
Adani Green Energy₹2.89 lakh crore
Adani Power₹2.45 lakh crore
Ambuja Cement₹1.49 lakh crore
Adani Energy Solutions₹1.19 lakh crore
Adani Total Gas₹92,400 crore
Adani Wilmar₹47,390 crore
ACC Cement₹43,090 crore
NDTV₹1,330 crore
Gautam Adani Company List

ALSO READ:https://aaplibatmi24.com/suraj-chavan-biography/

Hurun India Rich च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कोण कोण आहे ?

Hurun India Rich ने काढलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये सर्वात वरती अदाणी समूहाचे नाव येते,तसेच या रिपोर्ट नुसार यांची संपत्ती ही एकूण ₹11,61,800 कोटी आहे.

तसेच दुसऱ्या स्थानावर कित्येक वर्ष पहिल्या स्तनावर असलेले रिलायन्स चे मालक मुकेश अंबानी आणि फॅमिली आहे, त्यांची एकूण संपत्ती ही ₹10,14,700 कोटी इतकी आहे.

तिसऱ्या स्थानावर HCL चे मालक शिव नादर आणि कुटुंब आहेत, त्यांची एकूण संपत्ती ₹3,14,000 कोटी इतकी आहे.

तसेच चौथ्या स्थानावर Cyrus S Poonawalla, Serum Institute of India चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ₹2,89,800 कोटी आहे.

याप्रमाणेच अन्य प्रमुख व्यक्तींची संपत्ती खालील प्रमाणे आहेत त्यामध्ये पाच नंबर ला दिलीप शांघवी आहे त्यांची संपत्ती ही ₹2,49,900 कोटी तसेच सहा ला कुमार मंगलम बिर्ला ज्यांची संपत्ती ₹2,35,200 कोटी आहे त्याचप्रमाणे गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब: ₹1,92,700 कोटी राधाकृष्ण दामानी: ₹1,90,900 कोटी अझीम प्रेमजी: ₹1,90,700 कोटी निरज बजाज: ₹1,62,800 कोटी अशी यादी समोर आलेली आहे.

RankNameNet Worth
1Adani Group₹11,61,800 crore
2Mukesh Ambani and Family (Reliance)₹10,14,700 crore
3Shiv Nadar and Family (HCL)₹3,14,000 crore
4Cyrus S Poonawalla (Serum Institute of India)₹2,89,800 crore
5Dilip Shanghvi₹2,49,900 crore
6Kumar Mangalam Birla₹2,35,200 crore
7Gopichand Hinduja and Family₹1,92,700 crore
8Radhakishan Damani₹1,90,900 crore
9Azim Premji₹1,90,700 crore
10Niraj Bajaj₹1,62,800 crore
Top Ten Richest In India

Hurun India Rich च्या रिपोर्ट नुसार भारतात आहेत इतके अब्जाधीश

Hurun Rich List 2024 नुसार भारत आता आशिया खंडातील सर्वात जास्त संपत्ती निर्माण करणारा देश बनला आहे. या रिपोर्ट नुसार असे समोर आले आहे की भारतात 2023 मध्ये अब्जाधीषांच्या यादी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे या यादी मध्ये ₹7,300 कोटींच्या संपत्तीसह हिंदी चित्रपट अभिनेता शाहरुख खान चा ही समावेश आहे.Hurun च्या या यादी नुसार भारतात 1,539 व्यक्तींची संपत्ती हि ₹1,000 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे. व सध्या भारतात 334 व्यक्ती अब्जाधीश आहेत. तसेच ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 29% ने वाढली आहे.

FAQ

  1. गौतम अदाणी यांची एकूण संपत्ती किती आहे ?

    Hurun India Rich च्या रिपोर्ट नुसार अदानी यांची एकूण संपत्ती ही ₹11,61,800 कोटी आहे.

  2. भारतात कीती लोकांकडे ₹1,000 कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे?

    भारतात एकूण 1,539 लोकांकडे ₹1,000 कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे.

Leave a Comment