Kotak Kanya Scholership 2024: कोटक महिंद्रा कंपनी च्या कन्या कोटाक एजुकेशन फाउंडेशन मुलींना शिक्षणासाठी व शिक्षणाच्या प्रोस्तानासाठी तसेच आर्थिक मद्दत म्हणून कोटक कन्या स्कॉलरशिप योजना कंपनी कडून सुरु करण्यात आलेली आहे. तसेच फाउंडेशन ही अल्पसंख्याक समुदायातील महिलांसाठी शिष्यवृत्त्या देणारी एक संस्था आहे. ज्या मुलींना चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायाचे आहे पण आर्थिक अडचणी मुळे ते घेता येत नाही,अश्या मुली या योजने साठी अर्ज करू शकतात. तसेच या योजने अंतर्गत असा मुलींना खूप मदत होणार आहे. या योजने संधर्भात सरळ आणि सुटसुटीत माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Kotak Kanya Scholership 2024 Eligibility
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही अटी या फॉउंडेशन कडून देण्यात आलेल्या आहे ज्या खाली सविस्तर पने दिलेल्या आहेत.
- या योजने चा लाभ घेण्यासाठी केवळ भारतातील मुलीच पात्र असणार आहे तसेच मुलांना यासाठी अर्ज करता नाही.
- तसेच अर्ज करणाऱ्या मुलीला 12 वी मध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुन असायला हवे.
- तसेच अर्ज जाणाऱ्या मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख किंवा त्या पेक्षा कमी असायला हवे.
- तसेच या योजने मध्ये कोटाक महिंद्रा ग्रुप, कोटाक एजुकेशन फाउंडेशन च्या कर्मचाऱ्यांच्या मुलींना कोटाक कन्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याचा अधिकार नाही
GET IN TOUCH
WhatApp Group
Kotak Kanya scholership 2024 Benifits
कोटक महिंद्रा च्या या स्कॉलरशिप योजने साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असणार आहे. तसेच या साठी अर्ज करण्याची अंतिम तारखी ही 30 सप्टेंबर 2024 आहे. तसेच या तारखे च्या आता अर्ज नाही केल्यास या योजने चा लाभ गेट येणार नाही. तसेच या योजने अंतर्गत मुलींना खूप फायदे मिळणार आहे. ज्यामध्ये मुलींना शैक्षणिक खर्च करण्यासाठी साठी 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत पैसे आहे. तसेच या शिष्यवृत्तीच्या रकमेसोबत शैक्षणिक खर्चांसाठी मदत केली जाईल, ज्यात ट्यूशन फी, हॉस्टल फी, इंटरनेट, परिवहन, लॅपटॉप्स, पुस्तकं आणि स्टेशनरीचा समावेश आहे.
Kotak Kanya scholership 2024 Documents
या योजने चा अर्ज करण्यासाठी मुलींना खालील सर्व कागदपत्रांची गरज लागणार आहे.
क्र. नं. | आवश्यक कागदपत्रे |
---|---|
१ | मागील पात्रता परीक्षा (१२वी) ची मार्कशीट |
२ | पालक/सुरक्षीत व्यक्तीचा उत्पन्नाचा पुरावा |
३ | पालकांचा FY 2023-24 साठीचा ITR (उपलब्ध असल्यास) |
४ | शुल्क संरचना (२०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी) |
५ | कॉलेजकडून बोनाफाईड स्टुडंट प्रमाणपत्र/पत्र |
६ | कॉलेज सीट वाटप दस्तऐवज |
७ | कॉलेज प्रवेश परीक्षा स्कोअरकार्ड |
८ | आधार कार्ड |
९ | बँक पासबुक |
१० | एक पासपोर्ट साईझ फोटोग्राफ |
११ | अपंगत्व प्रमाणपत्र (असेल तर) |
१२ | पालकांचा मृत्यू प्रमाणपत्र (एकटे पालक/अनाथ उमेदवारांसाठी) |
How To Apply For Kotak Kanya Scholership 2024
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी Buddy4Study या वेबसाइट वरती जायचे आह,त्यानंतर Apply Now वर क्लिक करायचे आहे.
- त्यानांतर तुम्हाला लॉगिन करायचा ऑपशन येईल ,त्यातून लॉगिन करून घ्यायचे आहे, जर तुम्ही यासाठी रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर आधी आपल्या मोबाईल नंबर,ई-मेल आयडी वरून रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर पुढचे पेज ओपन होईल,तेथे तुम्हाला ‘Kotak Kanya Scholarship 2024-25′ अँप्लिकेशन फॉर्म दिसेल, त्यानंतर तुम्हाला ‘Start Application’ या बटनावर क्लिक करून फॉर्म भरायचा आहे.
- त्यानंतर यासाठी वरती सांगितल्याप्रमाणे लागणारे सर्व कागदपत्र उपलोड करायचे आहे.
- त्यानंतर Terms and Conditions च्या बॉक्स वर टिक करायचे आहे. व Preview बटनावर क्लिक करायचे आहे.
- हेसर्व झाल्यानंतर तुम्हाला Submit या बटनावर क्लिक करायचे आहे आणि प्रोसेस पूर्ण करायची आहे.
Kotak Kanya Scholership 2024 Last Date
कोटक महिंद्रा च्या या स्कॉलरशिप योजने साठी अर्ज दिलेल्या तारखे च्या आता सादर करणे आवश्यक आहे. या योजने चे अर्ज फॉर्म हे जुलै २०२४ मध्ये जारी करण्यात आलेले आहे. तसेच या योजने ची शेवटची तारखी ही 30 सप्टेंबर 2024
FAQ
कोटक महिंद्रा स्कॉलरशिप योजने साठी अर्ज करण्याची शेवटची तारखी कोणती आहे ?
कोटक महिंद्रा स्कॉलरशिप योजने साठी अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 30 सप्टेंबर 2024 आहे.