WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Realme Narzo 70 Turbo हा स्मार्टफोन होणार आहे भारतात या दिवशी लाँच, बघा स्पेसिफिकेशन्स.

थोडक्यात (About Realme Narzo 70 Turbo)

  • Realme आपला new Narzo phone भारतात 9 सप्टेंबर ला लाँच करणार आहे.
  • Realme च्या या स्मार्टफोन मध्ये Mediatek Dimensity 7300 Energy चिपसेट आहे.
  • Realme हा स्मार्टफोन Purple, Yellow, Green या तीन कलर्स मध्ये उपलब्ध असेल.
Realme Narzo 70 Turbo launch Date:

Realme Narzo 70 Turbo launch Date: प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Realme आपला Realme Narzo 70 Turbo 5G हा स्मार्टफोन भारतात 9 सप्टेंबर ला लाँच करणार आहे. या स्मार्टफोन च्या लाँच च्या तारखे सोबतच याच्या काही स्पेसिफिकेशन्स देखील सांगण्यात आलेले आहे. या नवीन येणाऱ्या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy 5G हा चिपसेट असणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्टोरेज मध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB, 8GB + 128GB, 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB हे असणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला आपल्या पसंदी व गरजे नुसार हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन Android 14 या ऑपरेटिंग सिस्टिम वर चालेल. तसेच या स्मार्टफोन मध्ये Purple, Yellow, Green हे तीन कलर असणार आहेत. चला तर मग या स्मार्टफोन मधील संपूर्ण स्पेसिफिकेशन्स,डिझाईन आणि लाँच तारखे बद्दल संपूर्ण माहिती घेऊयात.

Realme Narzo 70 Turbo Specification

Turbo 5G:

FeatureSpecification
ChipsetMediaTek Dimensity 7300 Energy
OSAndroid
DesignMotorsport-inspired; black and yellow back panel
Camera ModuleSquare with three sensors and LED flash
Front DisplayPunch-hole display
Body Thickness7.6mm
Color OptionsPurple, Yellow, Green
Storage Variants– 6GB + 128GB
– 8GB + 128GB
– 8GB + 256GB
– 12GB + 256GB
Rear Camera50MP
Front Camera8MP or 16MP

Realme Narzo 70 Turbo ची डिझाईन

Realme Narzo च्या या स्मार्टफोन मध्ये काळा आणि पिवळ्या रंगाचा मागच्या बाजूचा पॅनेल असणार आहे. तसेच त्या पॅनेल वर एक चौकोनी सेटअप असणार आहे, ज्या मध्ये तीन कॅमेराज आहे व एक LED फ्लॅश लाईट दिलेली आहे. व या स्मार्टफोन ची जाडी ही 7.6 मिमी इतकी असणार आहे. टाचे यामध्ये फ्रॉड साईड ला पंच-होल डिस्प्ले असणार आहे. ज्या मुळे वापरकर्त्याला स्क्रीन चा संपूर्ण वापर करता येणार आहे व फुल स्क्रीन वर व्हिडिओज तसेच गेमिंग करायचा चांगला अनुभव घेता येणार आहे.

Realme Narzo 70 Turbo मध्ये आहे हा चिपसेट

Realme Narzo च्या या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy हा चिपसेट वापरलेला आहे. जो की एका अँड्रॉइड स्मार्टफोन साठी खूप उत्तम आहे. तसेच या चिपसेट ला AnTuTu Benchmark कडून 750,000 इतके पॉईंट्स मिळालेले आहेत.

Realme Narzo 70 Turbo मधील स्टोरेज वारिएंट

Realme Narzo च्या या स्मार्टफोन मध्ये खूप सारे वारिएंट पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये 6GB + 128GB,8GB + 128GB,8GB + 256GB व 12GB + 256GB हे सर्व आहेत. व हे सर्व वारिएंट मुळे ग्राहकाला आपल्या बजेट नुसार व क्षमते नुसार मोबाईल निवडता येईल. तसेच या स्मार्टफोन ची किंमत ही या स्टोरेज वेरिएंट्स नुसार असणार आहे.

हे ही वाचा :https://aaplibatmi24.com/motorola-edge-50-fusion-review/

असा असेल Realme Narzo 70 Turbo मधील कॅमेरा

Realme Narzo च्या या स्मार्टफोन मध्ये मागच्या बाजूला एक चौकोनी कॅमेरा सेटअप आहे, ज्यात तीन कॅमेराज असणार आहे. व त्यासोबत एक led फ्लॅश असणार आहे. जो अंधारात फोटोज काढण्यासाठी उपयोगी असणार आहे. तसेच या चोकोनी कॅमेरा सेटअप मुळे स्मार्टफोन ला एक चांगला व आकर्षक लुक येतो. या कॅमेरा सेटअप मध्ये 50 मेगापिक्सेल चा एक कॅमेरा आहे बाकी २ कॅमेरा बद्दल अजून माहिती समोर आलेली नाही पण याबद्दल माहिती लाँच दरम्यान लवकरच समोर येईल. तसेच या स्मार्टफोन च्या पुढच्या बाजूला सेल्फी साठी 8 मेगापिक्सेल किंवा 16 मेगापिक्सेल कॅमेरा असु शकतो.

या तारखेला लाँच होणार आहे Realme Narzo 70 Turbo

Realme Narzo चा हा स्मार्टफोन 9 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे, कंपनी कडून सांगण्यात आल्या प्रमाणे या लाँच चा कार्यक्रम दुपारी 12 वाजता होईल, तसेच या मध्ये या स्मार्टफोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती दिली जाईल. तसेच लाँच नंतर हा स्मार्टफोन हा स्मार्टफोन Amazon India आणि Realme च्या ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.


FAQ

Realme Narzo 70 Turbo भारतात किती तारखेला लाँच होणार आहे ?

Realme Narzo 70 Turbo भारतात ९ सप्टेंबर ला लाँच होणार आहे.

Narzo 70 Turbo या स्मार्टफोन मध्ये कोणता चिपसेट वापरलेला आहे?

या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy हा चिपसेट वापरलेला आहे.

Realme Narzo 70 Turbo मध्ये कोणते स्टोरेज वारिएंट असणार आहेत ?

या स्मार्टफोन मध्ये 6GB + 128GB, 8GB + 128GB, 8GB + 256GB, आणि 12GB + 256GB हे सर्व स्टोरेज वेरिएंट्स उपलब्ध असणार आहे.

Realme Narzo 70 Turbo मध्ये कोणते रंग पर्याय असणार आहे ?

या स्मार्टफोन मध्ये पर्पल, पिवळा, हिरवा हे तीन रंग पर्याय असणार आहेत .

1 thought on “Realme Narzo 70 Turbo हा स्मार्टफोन होणार आहे भारतात या दिवशी लाँच, बघा स्पेसिफिकेशन्स.”

Leave a Comment