HAL Recruitement 2024 : मित्रानो तुम्ही ही एका चांगल्या सरकारी नोकरीच्या तर तुमच्यासाठी खास संधी आलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स अंतर्गत तुमच्या कडे भारी संधी आलेली आहे. तुम्ही जर १०वी पास किंवा आयटीआय झाले असाल तर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी भारतातील कोणताही उमेदवार अर्ज करू शकणार आहे. तसेच मित्रानो तुमच्या डोक्यात विचार आला असेल की या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? तर मित्रानो चिंता नका करू, या भरतीसाठी उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची ही 05 ऑक्टोबर 2024 असणार आहे . तुम्ही जर या नोकरी साठी इच्छुक असाल तर शेवटची तारखी यायच्या आत यासाठी अर्ज करा. चला तर मग या भरतीसाठीची संपूर्ण माहिती जसे अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती.
HAL Recruitement 2024 Notification
या भरतीच्या जाहिराती मध्ये सांगण्यात आले की या भरती अंतर्गत ऑपरेटर या पदासाठी एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच यासाठी HAL (Hindustan Aeronautics Limited )कंपनी कडून संपूर्ण भारतातून अर्ज मागवण्यात आलेले आहे.
या भरतीचा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीतीने करायचा आहे, व यासाठीची संपूर्ण प्रोसेस खाली दिलेली आहे. तुम्ही यासाठी चा अर्ज घरी बसल्या बसल्या आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईल वरून करू शकतात.
Read It:-Bombay High Court Bharti 2024:बॉम्बे उच्च न्यायालयात नवीन पदांसाठी होत आहे भरती,बघा सविस्तर माहिती.
HAL Recruitement 2024 Information
भरतीचे नाव | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 |
---|---|
भरती विभाग | एरोनॉटिक्स विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरीच्या संधी |
पदाचे नाव | ऑपरेटर |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | 10वी पास + संबंधित क्षेत्रातील आयटीआय |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभर |
उपलब्ध पदसंख्या | 81 जागा |
Recruitment Name | HAL Recruitment 2024 |
---|---|
Department | Aeronautics Department |
Job Type | Government Job Opportunities |
Position Name | Operator |
Required Educational Qualification | 10th Pass + ITI in the Relevant Field |
Job Location | Across the Country |
Number of Vacancies | 81 Positions |
HAL Recruitement 2024 Application Fee
या भरती चा अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला 200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागणार आहे, तर मागास/राखीव या प्रवर्गातील उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.
HAL Recruitement 2024 Age Limit
या भरती चा अर्ज हा 20 ते 28 वर्ष असणारे उमेदवाराचं करू शकतात तसेच यामध्ये OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट तर SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट दिलेली आहे. या या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल.
HAL Recruitement 2024 Required Documents
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
HAL Recruitement 2024 Application Process
- इच्छुक उमेदवाराला या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली टेबल मध्ये दिलेली आहे.
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने या भर्तीसाठीची जाहिरात पीडीएफ नीट काळजिपुर्वक वाचायची आहे मग नंतर अर्ज करायचा आहे.
- जाहिरात पीडीएफ लिंक तुम्हाला खाली टेबल मध्ये भेटेल
- तसेच या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
- त्यानंतर आपली माहिती सविस्तर आणि काळजिपुर्वक भरायची आहे.
- त्यानंतर अर्ज करताना विचारलेले सर्व कागदपत्र दिलेल्या साईझ नुसार अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
Read It:-Thane Mahanagar Palika Bharti: 10 वी पास उमेदवारांना ठाणे महानगर पालिकेत नोकरी ची सुवर्ण संधी
मित्रानो आपन या लेखात HAL Recruitement 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.
भरतीची अधिकृत जाहिरात PDF पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
📢 सर्व भरती अपडेट्स ग्रुप | येथे क्लिक करा |