WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bharat Petroleum Recruitment 2024: भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदांसाठी भरती सुरू झाली आहे,बघा सविस्तर माहिती.

Bharat Petroleum Recruitment 2024: मित्रानो भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तसेच या भरती साठी उमेदवारला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ही 30 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेच्या आता उमेदवाराला अर्ज करायचा आहे. तुम्ही जर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर ही संधी सोडू नका आत्ताच अर्ज करा. मित्रानो तुम्ही जर या भरती साठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला या भरती बद्दल संपुर्ण माहिती असायला हवी, जशी की वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , रिक्त पदे अर्ज कशाप्रकारे करायचा आणि निवड प्रक्रिया. चला तर मग या लेखाद्वारे या सर्व गोष्टीन ची सविस्तर माहिती घेऊयात.

Bharat Petroleum Recruitment 2024 Notification :

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड द्वारे होणाऱ्या या भरती साठी जारी केलेल्या जाहिराती मध्ये सर्व माहिती देण्यात आलेली आहे. त्या मध्ये सांगितल्या प्रमाने ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.तसेच याद्वारे पदवीधर शिकाऊ , डिप्लोमा तंत्रज्ञ , अभियांत्रिकी या पदांसाठी भरती होणार आहे. ज्यामध्ये 175 पदे असणार आहे. तसेच या जाहिरातीत दिलेली संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे.

भरतीचे नावBharat Petroleum Bharti 2024
वयोमार्यादा18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 सेप्टेंबर 2024

Read It:-Income Tax Recruitment 2024,10वी उत्तीर्णउमेदवारांना आयकर विभागमद्धे नोकरी ची खास संधी!,बघा सविस्तर माहिती.

Vacancy For Bharat Petroleum Bharti 2024

या भरती द्वारे पदवीधर शिकाऊ साठी 96 जागा तर तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ साठी 79 जागा भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर शिकाऊ96
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ79

Bharat Petroleum Recruitment 2024 Eligibility 

मित्रानो, तुम्ही जर पदवीधर शिकाऊ , डिप्लोमा तंत्रज्ञ , अभियांत्रिकी या पदांसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या पात्रता तपासाव्या लागतील.

Education

या भरती साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे खालील प्रमाणे असायला हवे.

डिग्री / डिप्लोमा / बीकॉम / बिबीए / पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या पदव्या पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. यासाठी खालीख टेबलं मध्ये सविस्तर दिलेले आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
पदवीधर शिकाऊडिग्री
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ डिप्लोमा / बीकॉम / बिबीए / पदवीधर/ पदव्युत्तर पदवी 

Age Limit

या भरती साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. या वयातीलच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच जे उमेदवार SC/ST Category मध्ये बसत असतील त्याच्या साठी 05 वर्षे सूट असणार आहे .

Read It: Canara Bank Bharti 2024: कॅनरा बँक मध्ये नोकरीची संधी ,तब्बल 3000 जागांसाठी होणार आहे भरती.

Bharat Petroleum Recruitment Salary

या भरती द्वारे नियुक्त झालेल्या उमेदवाराला त्याच्या पद नुसार वेतन दिले जाणार आहे. जे तुम्ही खालील टेबल मध्ये बघू शकतात.

पदाचे नाव वेतनश्रेणी 
पदवीधर शिकाऊRs. 25,000/-
तंत्रज्ञ (डिप्लोमा)/अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊRs. 18 ,000/-

How To Apply For Bharat Petroleum Recruitment 2024

  • या भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराला दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारखी ही 30 सप्टेंबर 2024 आहे.या आधी अर्ज करायचा आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्ज करताना सर्व माहिती सविस्तर भरायची आहे.
  • नंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
Bharat Petroleum Recruitment

मित्रानो आपन या लेखात आपण Income Tax Recruitment 2024 या भरती ची संपुर्ण माहिती घेतली, तसेच तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर अर्ज करा. तसेच आपल्या मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशा भरतीच्या नवनवीन अपडेट साठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. याची लिंक तुम्हाला Table मध्ये मिळून जाईल.

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेट Group येथे क्लिक करा

2 thoughts on “Bharat Petroleum Recruitment 2024: भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदांसाठी भरती सुरू झाली आहे,बघा सविस्तर माहिती.”

Leave a Comment