Bharat Petroleum Recruitment 2024: भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदांसाठी भरती सुरू झाली आहे,बघा सविस्तर माहिती.
Bharat Petroleum Recruitment 2024: मित्रानो भारत पेट्रोलियम अंतर्गत 175 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिकृत जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आलेली आहे. तसेच या भरती साठी उमेदवारला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ही 30 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेच्या आता उमेदवाराला अर्ज करायचा आहे. तुम्ही जर भारत पेट्रोलियम … Read more